बीड जिल्ह्यात गावागावात कोरोना बेतला;आज जिल्ह्यात 1439
बीड दि 5 मे प्रतिनिधी
बीड जिल्ह्यामध्ये संख्या कमी होताना दिसत नाही आता बीड जिल्ह्यातील गावागावांमध्ये कोरोना रुग्ण पहावयास मिळत आहे गेल्या अनेक दिवसापासून टाळे बंदी लागू केली असतानाही कोरूना रुग्णांची मनात बाधित होऊ नये यावरून गावागावातील घराघरापर्यंत पोहोचला आहे.
आणखी वाचा :खासदार सुजय विखे रेम्डेसिवीर खरेदी प्रकरनी पोलिसांनी स्वतंत्रपणे तपास करावा- आदेश.
बीड जिल्ह्यातील विविध गावांमध्ये या कोरुना बाधित यांचा आकडा वाढत असताना दिसत आहे याला कारणीभूत नागरिक असून बाधित झालेले नागरिकही मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत असल्याने सुपर स्प्लेंडर सरत आहे इतर नागरिकांनाही त्याचा संसर्ग होताना दिसत आहे बीड जिल्ह्यामध्ये 1439 बाधित रुग्णांची नोंद झाली यामध्ये सर्वाधिक संख्या आंबेजोगाई बीड आणि शिरूर कासार मध्ये आहे.
आज आलेल्या अहवालामध्ये अंबेजोगाई येथे 280 आष्टी येथे 71 बीड येथे 328 धारूर येथे 68 येथे गेवराई 130 येथे केज 150 माजलगाव येथे 70 परळी येथे 127 पाटोदा येथे 38 शिरूर कासार येथे 138 आणि वडवणी 39 येथे रुग्णांची नोंद झाली.
कोरोना साखळी कमी करायची असेल तर घरी राहून सुरक्षित राहणे गरजेचे आहे.