Home ताज्या बातम्या दोन माजी आमदारांचे अतिवृष्टी साठी धरणे आंदोलन

दोन माजी आमदारांचे अतिवृष्टी साठी धरणे आंदोलन

0
85

आष्टी,
Ashti ex mla andolan गेल्या काही महिन्यापुर्वी आष्टी विधानसभा मतदारसंघातील गावांमधे अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टी झालेल्या गावांमधील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसह इतर मागण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार भीमराव धोंडे अणि माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी कार्यकर्त्यांसह आष्टी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

आष्टी विधानसभा मतदारसंघातील शेतकरी अतिवृष्टीच्या अनुदानापासून वंचित आहेत तसेच आष्टी विधानसभा मतदारसंघातील अतिवृष्टी झालेल्या गावा साठीचे रस्ते बंधारे आणि शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या नुकसानीचे शासन दरबारी पंचनामे होऊनही अद्याप पर्यंत नुकसान भरपाई न मिळाल्याने आष्टी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भीमराव धोंडे आणि बाळासाहेब आजबे या दोन माजी आमदारांनी आष्टी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

यावेळी जेष्ठ नेते अशोक साळवे,भाऊसाहेब लटपटे , अजय धोंडे, अभय धोंडे, अशताक शेख, धैर्यशील थोरवे, यश आजबे आदि सहभाग झाले होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here