बीड-प्रतिनिधी
139 आष्टी तालुक्यात कोरोना बधितांचा आकडा कालच्या तुलनेत वाढला.आजच्या अहवालात 58 बाधित आढळून आले.जिल्ह्यात ही संख्या एकशे 39 आली आहे.
बीड जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी अधिक होत आहे यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने चिंता व्यक्त केली असताना आज बीड जिल्ह्यात एकशे 39 बाधित आढळून आले आहेत.
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी अधिक होत आहे.
139 बीड जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या
आष्टी तालुक्यामध्ये 58 रुग्णांची नोंद झाली आहे.
बीड जिल्ह्यामध्ये एकशे 39 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली त्यामध्ये आंबेजोगाई 3 आष्टी तालुका 58 बीड तालुका 18 ,धारूर तालुका 14, गेवराई तालुका 12, केज तालुका 04, माजलगाव तालुका 08,परळी 06,पाटोदा तालुका 12 ,शिरूर तालुक्यातील बधितांची आज नोंद नाही. आणि वडवणी तालुक्यात 4 रुग्णांची नोंद झाली.
काल बीड येथे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक पार पडली .त्यामध्ये कोरोना संदर्भात आकडा कमी करण्यासाठी प्रशासन भर देत असल्याचे त्यांनी सांगितले.