रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९१ टक्के
अहमदनगर: जिल्ह्यात आज ७६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७१ हजार ३४७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १०१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ११६० इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४१, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४८ आणि अँटीजेन चाचणीत १२ रुग्ण बाधीत आढळले.(१०१ )
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १८, अकोले ०२, जामखेड ०२, कोपर गाव ०२, नगर ग्रामीण ०५, पाथर्डी ०४, संगमनेर ०७, शेवगाव ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २२, अकोले ०१, कोपरगाव ०२, नगर ग्रामीण ०५, नेवासा ०१, पारनेर ०२, पाथर्डी ०१, राहता ०३, राहुरी ०३, संगमनेर ०६, श्रीरामपूर ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
हेही वाचा:25, 26 मार्चला होणार विद्रोही साहित्य संमेलन स्वागताध्यक्षपदी शशी उन्हवणे
अँटीजेन चाचणीत आज १२ जण बाधित आढळुन आले. अकोले ०१, कोपरगाव ०२, पारनेर ०३, राहाता ०२, राहुरी ०२, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये
मनपा २०, अकोले ०३, कोपर गाव ०७, नगर ग्रामीण १३, नेवासा ०१, पारनेर ०९, राहाता ०७, राहुरी ०१, संगमनेर ०६, शेवगाव ०३, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर ०, कॅन्टोन्मेंट ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
*बरे झालेली रुग्ण संख्या:७१३४७*
*उपचार सुरू असलेले रूग्ण: ११६०*
*मृत्यू:१११५*
*एकूण रूग्ण संख्या:७३६२२*
[…] […]
rencontre femme chateauroux
site de rencontre gratuit comparer
site rencontre dominatrice
site de rencontre dans ma region
escort trans blois
escort girl etudiante lyon
escort girl a cuba
escort trans beauvais b643d0c
application de rencontre iphone