- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
अकोले , ता . २५ :
सात जलाशय तुडुंब,मुळा, भंडारदरा धरणांच्या पाणंलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. येसर ठाव जलाशय भरले आहे भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील रतनवाडी येथे २४ तासात पावणे चार इंच तर घाटघरला३ , रतनवाडी ६ इंच पाऊस पडला.तर येसर ठाव जलाशय भरल्याने आतापर्यंत सात जलाशय भरली आहेत . भंडारदरा जलाशयात २४ तासात २५४ दशलक्ष घनफूट आवक झाली असून लेव्हल ७३७.७८ तर साठा ७०१२ दशलक्ष घनफूट म्हणजे ६३.५२ टक्के भरले असून वाकी जलाशय मुसळधार पावसात भरला आहे. वाकी धरणातून ओव्हरफ्लो झाल्याने धरणातून ५५६ क्यूसेकने पाणी निळवंडे धरणात सोडण्यात आले आहे.
सात जलाशय तुडुंब.मुळा नदीवरील आबित ,पिंपळगाव खांड लघु पाटबंधारे तलाव भरुन ओसांडून वाहू लागल्याने मुळा नदी वाहती झाली आहे.५३२७ क्युसेक्सने नदीत विसर्ग सुरु आहे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पिंपळगाव खांड लघु तलाव भरल्याने आता हे पाणी मुळा धरणाच्या दिशेने झेपावले आहे.तर भात खाचरात पाणी आल्याने शेतकरी गाळ तुडवणे, व रोप लागवडीचे कामात व्यग्र आहेत . पाऊस संततधार पडत असल्याने
दोन दिवसांपासून कळसूबाई, हरिश्चंद्रगड पट्टयात मान्सून पुन्हा सक्रीय झाला. कालपासून सह्याद्रीच्या डोंगररांगात


सर्वोच्च न्यायालय-शाळा कधी उघडायच्या हा राज्य सरकारचा अधिकारवर्षा गायकवाड-टास्क फोर्सच्या स्पष्ट सूचना नंतरच
पावसाच्या आगमनाने . आज सकाळपर्यंत २४ तासात भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पडलेला पाऊस- एकूण पाऊस पुढीलप्रमाणे – भंडारदरा४३/११
५१ , रतनवाडी १३७/१६६५ , घाटघर ७१/२०४२ , पांजरे ७१/१३५२ , वाकी ३७/९३९ मिलीमीटर दिवसभरही भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पाऊसाचा तांडव जोरदार सुरुच होता. भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पडत असणार्या पावसामुळे या परिसरातील ओढे नाले आता जोमाने वाहू लागले आहे, कोलटेंम्भा , साम्रद ,पांजरे येथील धबधबे सुरु झाली आहेत
सात जलाशय तुडुंब मुळे भंडारदरा धरणाच्या पाणीसाठयातही चांगली वाढ होत आहे. सकाळपर्यंतच्या २४ तासात भंडारदरा धरणात २५४ दलघफू पाण्याची आवक झाली. सकाळी भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ७ हजार १२ दलघफू झाला होता.
मुळा पाणलोट क्षेत्रातील हरिश्चंद्र परिसरात चांगला पाऊस सुरु आहे. सात जलाशय तुडुंब.मुळा नदीवरील पिंपळगाव खांड लघुपाटबंधारे तलाव भरल्याने नदी ओसंडून वाहू लागली आहे. ६०० दलघफू क्षमतेच्या . पिंपळगाव खांड तलाव भरल्यामुळे मुळा नदी वाहती झाली असून मुळेचे पाणी मुळा धरणाकडे झेपावले आहे.
- Advertisement -