लंपी आजाराने आष्टी तालुक्यात इतक्या जनावरांचा मृत्यू

लंपी आजाराने आष्टी तालुक्यात इतक्या जनावरांचा मृत्यू

आष्टी

in article

आष्टी तालुक्यात लंपी रोगाचा कहर वाढला आहे .शनिवारी तालुक्यातील  7 जनावरांचा लंपीच्या आजाराने मृत्यू झाला.

लंपी आजार सुरु झाल्यापासून् बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात सर्वाधिक जनावरे  बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे.मात्र त्या प्रमाणात उपचार होताना दिसत नाहीत.तालुका पशुसंवर्धन विभागाच्या वतीने लसीकरण सुरु आहे. मात्र लंपी रोगाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही .

आष्टी तालुक्यातील दौलवडगाव येथे 1,दादेगांव 1, चिखली 1, हिंगणी 1, रुई नालकोल 1 निमगाव चोभा 1 आणि गांधनवाडी येथे एका जनावराचा लंपी आजाराने मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here