नगर पंचायत चे प्रभाग आरक्षण जाहीर  

नगर पंचायत

नगर पंचायती चे प्रभाग आरक्षण जाहीर

 

in article

आष्टी-प्रतिनिधी

आष्टी येथील नगर पंचायत च्या विविध प्रभागाचे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. येथील १७ विविध प्रभागाचे आरक्षण जाहीर झाल्याने आगामी निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

आष्टी नगर पंचायत प्रभाग आरक्षण सोडत तहसील कार्यालयात काढण्यात आले यावेळी उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे,मुख्याधिकारी निता अंधारे,नगर पंचायत कार्यालयीन अधिकारी संजय कुलकर्णी,प्रशासकीय अधिकारी अजिनाथ गिते उपस्थित होते.

अधिक वाचा :अतिवृष्टी च्या अनुदान मिळावे यासाठी रस्ता रोको

नगर पंचायत  प्रभागनिहाय आरक्षण पुढील प्रमाणे

प्रभाग क्रं.1 एस सी महिला,

प्रभाग क्रं.2 सर्वसाधारण (खुला),

प्रभाग क्रं.3 ओबीसी खुला,

प्रभाग क्र.4 ओबीसी महिला,

प्रभाग क्रं.5 सर्वसाधारण महिला,

प्रभाग क्रं.6 ओबीसी (खुला),

प्रभाग क्रं.7 सर्वसाधारण महिला,

प्रभाग क्रं.8 सर्वसाधारण खुला,

प्रभाग क्रं.9 सर्वसाधारण महिला,

प्रभाग क्रं.10 सर्वसाधारण खुला,

प्रभाग क्रं.11 ओबीसी महिला,

प्रभाग क्रं.12 सर्वसाधारण महिला,

प्रभाग क्रं.13 सर्वसाधारण खुला,

प्रभाग क्रं.14 सर्वसाधारण खुला,

प्रभाग क्रं.15 सर्वसाधारण महिला,

प्रभाग क्रं.16 सर्वसाधारण महिला,

प्रभाग क्रं.17 एस.सी खुला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here