त्यांनी दिला निराधारा ना आधार .

आधार
marutiAKL17P4 kumshet

अहमदनगर IMG 20210513 WA0023अहमदनगर , ता.१९: कुमशेत  येथील निराधार कुटुंब काळाबाई अस्वले,भाऊ अस्वले बारकु अस्वले निखिल हे चार भावंडांचे घर चक्री वादळाने उडवून दिले त्यामुळे या कुटुंबाला दुसऱ्याच्या घरात असरा घ्यावा लागला याचे वृत्त दैनिक आपले महानगर मध्ये प्रसिद्ध होताच .शिक्षक मारुती शेंगत्यांच्या पत्नी सौ . मिनाक्षी शेंगाळ यांनी तातडीने या मुलांना भेटून आपल्या पेन्शन मधून अकरा हजार रुपये देऊन त्यांना शासकीय  योजनेतून काही लाभ मिळेल का याचा प्रयत्न सुरू केला आहे .त्यानंI अजूनही या कुटुंबाला आर्थिक मदत देऊन या मुलांच्या शिक्षणासाठी सर्वोतोपरी मदत देण्याचे ठरविले आहे . समाजात अशीही माणसे असतात असे आम्हाला पाहायला मिळाले असे उद्गार सरपंच सयाजी अस्वले यांनी काढले .दोन दिवसानंतर तलाठी येऊन त्यांनी पंचनामा केला  एक लाख पंचवीस हजार रुपयाचे नुकसान झाले असले तरी त्यांना मात्र जीआर प्रमाणे सहा हजार नुकसान भरपाई मिळेल असे तलाठी बांबळे म्हणले .त्यामुळे या कुटुंबाला सावरण्यासाठी आधार संस्था तसेच आदिवासी संघटना पुढे येत असून लवकरच या कुटुंबाला भेटून मदत जाहीर करणार आहेत .मा .मारूती  शेंगाळ साहेब  यांची स्वतः जाऊन कुमशेत गावाला  भेटदेऊन .पाच हजार ची मदत देताना अनाथ भावांच्या डोळ्यात अश्रू . आले कामगार पोलिस पाटील .ढवळा धोंडू मुठे .पंचनामा करताना तलाठी .तसेच टाकळी गावातील युवा नेते .मा .शांताराम भोईर .मवेशी गावचे तरुण कार्य करते .प्रविण कोंडार .वांदरवाडी चे जाधव  .गोरगरिबांचे कैवारी तेथील परिस्थिती बघून अस्रू अनावर झाले. सुखाच्या वेळी कोणी हजर रहातात .पण हा दु:खाचा क्षण सर्व काही वेगळच सांगून जातो .ती खरी माझी माणसं सर्व सामान्य जनता आणि माझ्या मायबापांनो .तूमच्या समस्या कळवा .सदैव तत्पर फक्त तुमच्या साठी .असे मारुती शेंगाळ म्हणले.

अतिवृष्टी च्या अनुदान मिळावे यासाठी रस्ता रोको

Anil deshmukh,अखेर इडी ने केली अनिल देशमुख यांना अटक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here