कृषीविषयक

जिल्हा परिषद कृषी Zilla Parishad Agriculture

By post Editor

November 06, 2023

Zilla Parishad Agriculture जिल्हा परिषद कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना Yojana राबवल्या जातात आणि अशाच या राबवल्या जाणाऱ्या योजनांच्या Yojana संबंधातील एक महत्त्वाचा आहे जिल्हा परिषद कृषी विभागाच्या Zilla Parishad Agriculture माध्यमातून 2023 पर्यंत कृषी विभागाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजना Yojana करतात शेतकऱ्यांना अर्ज Application करण्याचा आव्हान केलेले शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत ही आज त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना विहिरीवरील wall मोटार motter ड्रायव्हिंग मध्ये नांगर रोटर मोगडा पेरणी यंत्र आणि मिनी ट्रॅक्टर mini tracter अशा प्रकारच्या विविध समनसाठी शेतकऱ्यांना अर्ज करायचा आहे

जिल्हा परिषासीच्या द्वारे राबवल्या जाणाऱ्या योजनांच्या माध्यमातून 50 टक्के अनुदान Anudan दिल्या जातं आणि पूर्ण पाने हे अर्ज ऑफलाईन आहेत 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत ऑफलाईन offline भरण्यात येणार आहेत.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

जास्त अर्ज Application आले तर शेतकऱ्यांची निवड केली जाते आणि लाभार्थी जर कमी असतील तर आलेल्या लाभार्थ्यांना उपृक्ता असलेल्या निधी पैकी या योजनांचा लाभ केला जातो.