Wooden oxygen cylinder वृक्षरुपी ऑक्सिजन सिलेंडर*
वाढतं तापमान, कोरोनामुळे लक्षात आलंय महत्त्व‘
झाडं लावा, झाडं जगवा’ असा सूविचार सांगितला जात असला तरी सध्या विकासाच्या नावाखाली राजरोसपणे झाडांची कत्तल सुरू आहे. आपण राहत असलेल्या पर्यावरणामध्ये झाडांची उपस्थिती लाख मोलाची आहे. वृक्षतोडीचा संपूर्ण जीवसृष्टीवर विपरित परिणाम होत आहे, उन्हाळ्यात असह्य उष्णता वाढल्याचे जाणवतेय. आपल्या आजूबाजूला झाडे लावून ती जगवणं आपलं कर्तव्य आहे. भरपूर ऑक्सिजन oxygen देणाऱ्या झाडांविषयी आज जाणून घेऊ.
पिंपळ – पिंपळाच्या झाडाला तसं धार्मिक महत्वही आहे. पण, जास्त महत्वाचं हे आहे की, हे झाड 24 तास ऑक्सिजन oxygen देतं. पिंपळाचं झाड रात्रीदेखील ऑक्सिजनची निर्मिती करतं.
पिंपळ – पिंपळाच्या झाडाला तसं धार्मिक महत्वही आहे. पण, जास्त महत्वाचं हे आहे की, हे झाड 24 तास ऑक्सिजन देतं. पिंपळाचं झाड रात्रीदेखील ऑक्सिजनची निर्मिती करतं.
अर्जुन – अर्जुनचं झाड पर्यावरणात ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी ओळखलं जातं. आयुर्वेदातही या झाडाला महत्व आहे. पर्यावरणातील कार्बनडाय ऑक्साईड आणि इतर दूषित वायु शोषून ऑक्सिजनमध्ये बदलतं.
अर्जुन – अर्जुनचं झाड पर्यावरणात ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी ओळखलं जातं. आयुर्वेदातही या झाडाला महत्व आहे. पर्यावरणातील कार्बनडाय ऑक्साईड आणि इतर दूषित वायु शोषून ऑक्सिजनमध्ये बदलतं
2)अशोक – अशोकाचं झाड पिंपळ किंवा लिंबाच्या झाडाइतकं मोठं नसतं. पण, ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात निर्माण करतं. ऑक्सिजनच्या निर्मितीबरोबर वातावरणातले दूषित गॅसही कमी करतं.
अशोक – अशोकाचं झाड पिंपळ किंवा लिंबाच्या झाडाइतकं मोठं नसतं. पण, ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात निर्माण करतं. ऑक्सिजनच्या निर्मितीबरोबर वातावरणातले दूषित गॅसही कमी करतं.
3) बांबू – बांबूच झाड तसं गवतवर्गी आहे. याची वाढ फार वेगाने होते. इतर झाडांच्या तुलनेत 30 टक्के जास्त ऑक्सिजन देतं.
बांबू – बांबूच झाड तसं गवतवर्गी आहे. याची वाढ फार वेगाने होते. इतर झाडांच्या तुलनेत 30 टक्के जास्त ऑक्सिजन देतं.
4) वड – राष्ट्रीय वृक्ष म्हणून ओळखलं जाणाऱ्या वडाच्या झाडालाही धार्मिक महत्व आहे. वडाचं झाड 22 तास ऑक्सिजन देतं. हे झाड जेवढं जास्त मोठं असतं तेवढी ऑक्सिजन निर्मितीही जास्त होते.
वड – राष्ट्रीय वृक्ष म्हणून ओळखलं जाणाऱ्या वडाच्या झाडालाही धार्मिक महत्व आहे. वडाचं झाड 22 तास ऑक्सिजन देतं. हे झाड जेवढं जास्त मोठं असतं तेवढी ऑक्सिजन निर्मितीही जास्त होते.
5) Basil तुळस – तुळशीचं रोप फार मोठं होत नाही. पण, पर्यावरणात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मात्र पुरवतं. तुळस 2 ते 3 फूट एवढीचं वाढते मात्र, रात्री देखील ऑक्सिजन देत असल्याने तिचं महत्व वाढतं.
तुळस – तुळशीचं रोप फार मोठं होत नाही. पण, पर्यावरणात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मात्र पुरवतं. तुळस 2 ते 3 फूट एवढीचं वाढते मात्र, रात्री देखील ऑक्सिजन देत असल्याने तिचं महत्व वाढतं.
6) purple जांभूळ – जाभंळाचं झाड मोठं असतं, हे झाड जवळजवळ 50 ते 80 फूटही वाढू शकतं. हे सल्फरडाय ऑक्साईड आणि नायट्रोजनसारख्या विषारी वायुंना संपवून ऑक्सिजनची निर्मिती करतं.
जांभूळ – जाभंळाचं झाड मोठं असतं, हे झाड जवळजवळ 50 ते 80 फूटही वाढू शकतं. हे सल्फरडाय ऑक्साईड आणि नायट्रोजनसारख्या विषारी वायुंना संपवून ऑक्सिजनची निर्मिती करतं.
7)bitter lemon कडूलिंब – कडूलिंबात भरपूर औषधी गुणधर्म असतात. हे झाड देखील जवळजवळ 22 तास ऑक्सिजनची निर्मिती करतं. कडूलिंबामुळे त्याच्या आसपासच्या हवेतील बॅक्टेरीयाही संपतो.
कडूलिंब – कडूलिंबात भरपूर औषधी गुणधर्म असतात. हे झाड देखील जवळजवळ 22 तास ऑक्सिजनची निर्मिती करतं. कडूलिंबामुळे त्याच्या आसपासच्या हवेतील बॅक्टेरीयाही संपतो.