कृषीविषयक

  राज्यातील येल्लो मोज्यामुळे State yellow socks

By post Editor

October 18, 2023

 State Yellow socks  राज्यातील येल्लो मोज्यामुळे

नुकसानग्रस्त Damaged झालेल्या मोठ्या प्रतीक्षेनंतर सोयाबीन soybean पिकाच्या क्षेत्राचे संयुक्त पंचनामे करण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि असं असलं तरी शेतकरी farmer संघटना सापडलेला आहे त्यामध्ये सुरुवातीला जून महिन्यामध्ये उशिरा सुरू झालेला पाऊस जून मध्ये झालेली अतिवृष्टी. तर ऑगस्ट August मध्ये जहालेला पाऊसाचा खंड मोठ्या प्रमाणातील सोयाबीनचे नुकसान झालेलं आहे येल्लो मोज्या मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून आला ज्याच्यामध्ये नागपूर चंद्रपूर गडचिरोली वर्धा याचप्रमाणे आपण पाहिले तर नाशिक असेल यवतमाळ असेल व लातूर व सोलापूर जिल्ह्यामध्ये यांना जिल्ह्यामधील जास्त प्रादुर्भाव नुकसान झालेल्या अहवालात दिसून येते अहवाल देण्यात आले व शासनाकडे तक्रार नोंदवण्यात आली चार ऑक्टोबर 2023 रोजी गेलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मदत पुनर्वसन विभाग व प्रशासन विभाग या दोन्ही विभागातून झालेल्या नुकसानीमुळे संयुक्त पंचनामे Panchnama करण्याचे निर्णय सरकारने दिलेली आहेत जर आपण पाहिलं तर पिक विम्याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना येल्लो मोज्या जर क्लीन केला तर तो पिक विमा pik vima कंपनी company ला जात होता.

आपल्या कृषी विभागाची संपर्क करावा अशा प्रकारच्या सूचना देण्यात येत होत्या आणि याच पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या माध्यमातून पंचनामे करून जर या विभागातील येल्लो येल्लो मोज्याक प्रादुर्भाव आहे असा अहवाल जर जाहीर केला मिळण्यासाठी मदत होऊ शकत होती व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आठ हजार पाचशे रुपये अशी नुकसान भरपाई सुद्धा भरून मिळू शकते त्याच्यामुळे मदत पुनर्विसन विभागातून आलेला पंचनामे शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी मदतीचे होते आणि याच पार्श्वभूमीवरती 4 ऑक्टोंबर 2023 रोजी दिलेल्या निर्देशानंतर सुद्धा आता आजार संयुक्त पंचनामे Panchnama सुरुवात झालेली आहे संयुक्त पंचनामे करण्याची सुरुवात झालेली आहे आपण पाहिलं तर बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन काढण्याच्या उंबरठ्यात आहे शेतकऱ्यांना अनुदान मिळायला उशीर होत आहे जर सोयाबीन काढून झाल्यावर जर कोणी आलं तर सोयाबीन झाल्यावर पंचनामे कशी होणार हा एक मोठा प्रश्नच Question आहे निर्माण झालेला आहे आणि काढलेल्या सोयाबीनला मार्केटमध्ये भाव सुद्धा कमीच भेटत आहे याच्यामुळे सुद्धा शेतकरी चिंतेत आहे मदत Help आणि पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळावी व दिलासा देण्याची गरज आहे आपण जर पाहिलं तर हिंगोली जिल्ह्याचा यामध्ये समाविष्ट नव्हता हिंगोली जिल्ह्यांमध्ये धाराशिव च्या काही भागात यल्लमा जगताप काही प्रमाणात प्रादुर्भाव दिसून आलेला आहे या विभागातील या जिल्ह्यातील कृषी विभागाच्या Agriculture Department माध्यमातून सुद्धा हे पंचनामे देखील पिक विमा साठी पात्र करणे आवश्यक आहे.