श्री वराह लक्ष्मी नरसिंह Sri Varaha Lakshmi Narasimha

- Advertisement -
- Advertisement -

Sri Varaha Lakshmi Narasimha temple Simhachalam श्री वराह लक्ष्मी नरसिंह मंदिर सिंहचलम

उजव्या हाताने दिलेलं दान डाव्या हाताला कळू नये असं म्हणतात पण एका भक्ताने देवाला दान म्हणून हजार नाही लाख नाही तर तो पण शंभर कोटींचा चेक आरपार केला जातो नेमका फक्त कोण आहे आणि हा चेक इतका व्हायरल होतोय आणि शंभर कोटींचं One hundred crores दान देण्यामागील कारण काय जाणून घेऊयात हे मंदिर tempal आहे Visakhapatnam Andhra Pradesh आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमधिल वरासिंह नरसिंह स्वामी असे या मंदिराचे नाव आहे या मंदिरात अनेक भाविक भक्त आपल्या इच्छा आकांक्षा घेऊन देवाकडे प्रार्थना करण्यासाठी येतात असाच एक फक्त आपली इच्छा घेऊन देवाकडे आला पण देवाकडे प्रार्थना केल्यानंतर त्यानं दानपेटीत दान टाकलं पण आहे हा चेक नंतर मंदिर प्रशासनासह अनेक जणांना धक्का बसला या भक्तांना देवाला दान म्हणून थेट One hundred crores शंभर कोटींचा chek चेक अर्पण केलाय जो सोशल मीडियावर media प्रचंड वायरल होतं तुमचे डोळे सुद्धा भारावून जातील तब्बल 100 कोटींची रक्कम चेकवर टाकण्यात आली अगदी सही सुद्धा करण्यात आली आहे पण एवढं सगळं करून सुद्धा चेकवर chek तारीख मात्र टाकली नाहीये मंदीर tempal प्रशासन हादरले नेहाभक्त नेमका कोण आहे याचा शोध घेण्यास सुरुवात केली आता प्रयत्न नंतर या भक्ताची चौकशी केली आणि या भक्ताचे डिटेल detels समोर आलेत या भक्ताचे नाव आहे राधाकृष्ण मध्ये त्याची बँक आहे आणि त्याच्या बँकेचे नाव आहे कोटक महिंद्रा बँक kotak mahindra bank 434 acount number फोर थ्री फोर या अकाउंट नंबर वरून त्याने आपला चेक देवाला अर्पण केलाय पण हा चेक chek अर्पण केल्यानंतर तो एखादा businessman उद्योगपती ambaniअंबानी अदानी यांच्यासारखे प्रश्न पडला असेलच तर ते सुद्धा जाणून घेऊया ज्याप्रमाणे अनेक भक्त आपल्या देवासमोर silvar gold चांदीचे सोन्याचे gold दागिने किंवा रोख रक्कम अर्पण करतात त्याचप्रमाणे या भक्ताने रोख रक्कम चेकच्या स्वरूपात दान केली पण शंभर कोटींचा चेक chek पाहून ज्याप्रमाणे एखाद्या सर्वसामान्य माणसाचे डोळे दर्पण करावेत त्याचप्रमाणे त्याचे बँक bank खात्यातील पैसे पाहून सुद्धा तुम्हाला धक्का बसेल हा उद्योगपती businessman वगैरे कोणी नसून हा सर्वसामान्य माणूस होते ज्याच्या अकाउंट मध्ये फक्त 22 rupey 22 रुपये आहेत काय हे ऐकून शॉक बसला ना पण हा चेक chek देण्या बघेल त्याचं गणित काय आहे यावर आता खऱ्या अर्थाने प्रश्न पडलाय यावर मंदिर प्रशासनाने काय उत्तर दिले तेही जाणून घेऊया We were first shocked to see the check when we were counting the money in the donation box on Wednesday आम्ही बुधवारी दानपेटीतील पैसे मोजत होतो

 

Picsart 23 09 08 19 56 17 655तेव्हा आम्हाला चेक पाहून पहिल्यांदा आम्हाला धक्का बसला पण हा भक्त नेमका आहे कोण याचा अद्यापही आम्ही शोध घेतोय पण आम्ही या भक्ताला ओळखू शकलो नाही वास्तविक पाहता त्याने कोणत्याही प्रकारचं लोन घेतलेलं नाहीये त्यामुळे हा चेक chek बाउन्स होण्याचा प्रश्नच येत नाही कारण जे फक्त आमच्या मंदिरात येतात आपल्या इच्छेने दानपेटी donation box टाकतात चेक सुद्धा असतो पण त्यावर तारीख सुद्धा टाकण्यात येते पण याबाबतीत मात्र बिघडलेला असावं असं tempal मंदिर प्रशासनाने यावे म्हटले दरम्यान सोळा दिवसांमध्ये सिंह जलम मंदिराला One and a half crores दीड कोटींपेक्षाही जास्त दाग भक्तांकडून अर्पण करण्यात आले. यावरील दहा लाखांचे gold सोनं आणि दहा किलोंची silvar चांदी देखील देवाला अर्पण करण्यात आली एवढं सगळं देवाकडे दान आलेलं असताना सुद्धा चर्चा मात्र झालेल्या शंभर कोटींच्या chek चेकची होत्या

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles