shikshak bharti

ताज्या बातम्या

राज्य सरकारची मोठी घोषणा!

By admin

March 16, 2023

 

मुंबई येत्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या आधी राज्यात तीस हजार shikshak bharti शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सभागृहात दिली. हा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला होता.

shikshak bharti news विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाच्या दरम्यान विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी या संदर्भात प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नावर उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले कि, आगामी नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र शिक्षक भरती करण्यासाठी दोन स्वतंत्र कंपन्या नेमून भरती प्रक्रिया राबवली जात आहे असं ते म्हणाले.ही भरती प्रक्रिया खासगी आणि सरकारी अशा सर्व शाळांसाठी केली जात आहे असेही त्यांनी सांगितले.

अंगणवाडी ची आजची ताजी बातमी वाचली का ?