इन्स्टाग्राम च्या रील साठी ‘ती’ चक्क पळाली !

- Advertisement -
- Advertisement -

‘She’ ran away for the Instagram reel! नवरा घरी नसताना ती रील बनवायची आणि इन्स्टा वर टाकायची ; तिला याचा नाद लागला. मध्यंतरी नवरा नोकरीच्या निमित्ताने एक महिनाभर बाहेर गावी गेला.त्यामुळे हिचा छंद आणखीच वाढला.नवरा परत आल्याने या रील्स ला instagram reels download मनाई केली. त्यामुळे चिडलेल्या पतीने चक्क धूम ठोकल्याची घटना घडली आहे.

ही घटना आहे बिहारच्या जमुई या गावची, जितेंद्र आपल्या पत्नी सीमा ( पूर्वाश्रमीची परवीन ) सोबत राहत होता. तो नोकरी करायचा आणि सीमा घरीच असायची. तो नोकरीला गेल्यावर फावल्या वेळेत सीमा इन्स्टा वर इंगेज राहायला लागली. तिला याची गोडी वाटली. तिने हळूहळू इन्स्टा वर रीळ बनवायला सुरुवात केली. त्याचे तिला व्यसन लागले. तिच्या  रील्स ला लाईक पण मिळायला लागले. यादरम्यान तिनं आपल्या best time to post reels on insta इन्स्टाग्रामवर १० हजार पेक्षा जास्त फॉलोअर्स गोळा केले होते.

मग तिच्या instagram reels रील्स च्या गोष्ठी वाढत गेल्या. दरम्यानच्या काळात नवरा नोकरीच्या निमित्ताने बाहेगावी गेल्यावर तिचे तिला वेड लागले. नवरा परत आल्यानंतर त्याने तिला या रील्स पासून रोखले. मात्र तिचा राग अनावर झाल्याने नवऱ्याला सांगितलं की मंदिरात देवाचं दर्शन घ्यायला जातेय अन् ती मुलीला घेऊन घर सोडून पळून गेली. त्यानंतर जितेंद्रनं पोलिसांकडे तक्रार देखील केली. पण अद्याप तिचा काहीच पत्ता लागलेला नाही. आपल्या reelsinstagram सोशल मीडिया करिअरसाठी ती घर सोडून पळून गेली असेच म्हणावे लागेल.

Related Articles

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles