ताज्या बातम्या

Onion Rice Subsidy 2023 कांदा चाळ अनुदान 2023

By post Editor

May 19, 2023

Onion Rice Subsidy 2023 कांदा चाळ अनुदान 2023 शेतकऱ्यांसाठी शासकीय योजना आणि वेगवेगळ्या शासन निर्णयाबद्दल ची माहिती घेऊन येत असतो तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे आणि अत्यंत आनंदाची बातमी आज घेऊन आलोत कांदा अनुदान Onion Subsidy 2023 मंजूर करण्यात आल्या तर मित्रांनो 51 कोटी या योजनेसाठी मंजूर करण्यात आलेल्या तर याबाबतचा शासन निर्णय आणि नुकताच जाहीर करण्यात आलेला आहे तर हा शासन निर्णय काय आहे आणि या योजनेसाठी कोणते अर्जदार अर्ज Applicant application करू शकतात याबद्दल माहिती घेणार आहोत.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

👉🔰 क्लिक करा 🔰👈

राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कांदा चा उभारणी प्रकल्प 2022 ते 20 व 23 /24 मध्ये राबवण्यासाठी रकमेची कार्यक्रम माचे मान्यता देण्यात आलेले याबाबत शासन निर्णय आहे. यामधील महत्त्वाचे मुद्दे जर आपण पाहिले तर इथे पाहू शकता प्रस्तावनेमध्ये माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र Chief Secretary Maharashtra यांच्या अध्यक्षतेखाली 31 व्या राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी समितीमध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत कमी खर्चाचे कांदा चाळ प्रकल्प 2022/ 23/ 22 /24 मध्ये राबविण्यात मान्यता देण्यात आलेली आहे सदर प्रकल्पांतर्गत एकूण 101 कोटीचा कार्यक्रम राबविण्यात येणार राष्ट्रीय कृषी विकास National Agricultural Development योजनेअंतर्गत अर्थसहाय्य स्वरूपात 51 कोटी निधी दोन वर्षाच्या कालावधीसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे 101 कोटी रुपयांची आहे तर त्यामधील जी ५१ कोटी रुपयांची रक्कम माहिती या शासन निर्णय द्वारे शेतकऱ्यांना कांदा चाळ Onion rice to farmers प्रकल्पासाठी देण्यात आलेले तर शासन निर्णय पहिला आपण तर 2023 /22 /23 आणि 23/ 24 मध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कामाचा उभारणी प्रकल्प राज्यात         project state राबविण्यासाठी 51 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे .सदर प्रकल्प 50 जसे 50 या प्रमाणात राखण्यात येणार आहे त्यानुसार वैयक्तिक लाभार्थ्यांना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या मापदंडानुसार अनुदान grant उपलब्ध करून देण्यासाठी 51 कोटी निधी राष्ट्रीय कृषी विकास National Agricultural Development योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात तर मित्रांनो या योजनेच्या शेतकऱ्यांनी याबद्दल कांदा Onion चाळीसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केलेला आहे.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

👉🔰 क्लिक करा 🔰👈

त्या शेतकऱ्यांना येत्या काही दिवसांमध्ये नक्कीच मेसेज येतील अर्ज मंजुरी बद्दल त्यांना कळवले जाईल तर मित्रांनो अशा प्रकारचा शासन निर्णय आणि यामध्ये आपण पाहू शकता 20 जिल्ह्यांमध्ये म्हणजेच नाशिक/ धुळे/ जळगाव/ नंदुरबार/ पुणे /अहमदनगर सोलापूर/ औरंगाबाद /जालना/ बीड /नांदेड /परभणी/ हिंगोली उस्मानाबाद/ अमरावती/ अकोला/ यवतमाळ /बुलढाणा व /वाशिम या जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे याबाबतची अंमलबजावणी होणार आहे.