जालना
Manoj Jarange patil warns government मनोज जरांगेंनी राज्य सरकारला नवा अल्टीमेटम दिला असून 5 जानेवारी पर्यंत सरकारने मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावावा असं जरांगे म्हणालेत. सरकार स्थापन झाल्याबद्दल महायुती सरकारला शुभेच्छा आहे अस म्हणत आता जनतेचे प्रश्न मार्गी काढणं गरजेचं असल्याचं जरांगे यांनी म्हटलंय. सरकारने 5 जानेवारी पर्यंत मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या पूर्ण कराव्यात नसता मराठे पुन्हा आंदोलनात उभं राहून सरकारला परेशान करणार असा इशारा जरांगे यांनी दिलाय.
सरकारने 5 जानेवारी पर्यंत मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या पूर्ण कराव्यात नसता मराठे पुन्हा आंदोलनात उभं राहून सरकारला परेशान करणा: जरांगे
सरकार स्थापन झाल्याबद्दल महायुती सरकारला शुभेच्छा आहेत, आता जनतेचे प्रश्न मार्गी काढणं गरजेचं आहे .
5 जानेवारी पर्यंत सरकारने मराठा आरक्षणाचा विषय मार्गी काढावा