पुणे
maha hsc result 2025 date announced राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल येत्या काही दिवसात जाहीर होणार असून त्या संदर्भातील घोषणा मंडळाने केली आहे. हा निकाल 5 मे रोजी विविध संकेत स्थळावर जाहीर केले जाणार आहेत.
हा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे. तसेच मंडळाच्या संकेत स्थळावर हा एकत्रित निकाल पहावयास मिळेल. तसेच गुणपत्रिका online पद्धतीने मिळणार आहे. असे मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी कळविले आहे.
निकाल पाहण्यासाठी काह्ली क्लीक करा