land record लँड रेकॉर्ड आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी खाली दिलेली माहिती सविस्तर वाचा
नमस्कार मित्रांनो आज आपण पाहूयात रेकॉर्ड land record बद्दल म्हणजेच सातबारा 7/12 याबद्दल संपूर्ण माहिती सातबारा 7/12 म्हणजे आहे तरी काय सातबाराची 7/12 व्याख्या थोडक्यात सांगतो सातबारा उतारा सातबारा 7/12 ऑनलाइन महाराष्ट्र किंवा सातबारा 7/12 उतारा जमिनीच्या land record नोंदणीतील तर आहे जो महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याद्वारे ठेवला जातो त्यामध्ये विशिष्ट भागाचा संपूर्ण तपशील totally information दिले जाते महाभुमिलेखmahabhumiabhilak सातबारा ऑनलाइन उपलब्ध आहे या वेबसाईटवर आपला सातबारा मिळतो.
आपले लँड रेकॉर्ड तात्काळ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा👇
सातबारा अर्क दोन गाव फॉर्म form सात आणि फॉर्म 12 अशाप्रकारे नाव बनवलेले आहे महाराष्ट्रातील भूमि अभिलेख bhumi abhilekh register office रजिस्टर ऑफिस मधून घेतलेल्या सातबारा उतारा मध्ये महाराष्ट्रातील कोणत्याही भागातील जिल्हे विविध माहिती आहे महाराष्ट्र जमीन महसूल land record रेकॉर्ड ऑफ रजिस्टर अँड रजिस्टर्स नियम १९७१ द्वारे सातबारा उतारा आर ओ आर म्हणून राखला जातो.
land record महाभूमिलेख सातबारा 7/12 ऑनलाइन महाराष्ट्र पोर्टल online portal यामध्ये भूमी अभिलेख दस्तावेज आहे जो महाराष्ट्रातील भूखंडाशी संबंधित सर्व माहिती प्रधान करतो सात बारा आणि 8A उतारा यासह लोखंडाचे तपशील वर माहिती नागरिकांना सातबारा ऑनलाइन म्हणून दिला जातो महाभूमिलेख वेबसाईटवर website ही महाभूमी लेखकाचे सहज उपलब्ध होतो. याला उतारा सातबारा7/12 किंवा आपण खाता असेही म्हणतो भूलेख डॉट महाभूमी डॉट गव्हर्मेंट डॉट इन वर महा bhumi abhilekh.mahabhumi.goverment.in अभिलेख प्रवेश करता येईल यामध्ये महाभूमिलेख सातबारा हे State राज्यातील जमिनीची कागदपत्र land record documents शोधणे डाउनलोड download करणे प्रिंट करणे इत्यादी प्लॅटफॉर्म platform उपलब्ध आहेत मालकी हक्क व आणि जमिनीवरील land record विभागांची पडताळणी करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे प्लॉट plot केव्हा अपार्टमेंट apartment खरेदी विषयी संबंधित नियमाबद्दल rule public लोकांना माहीत असताना तुम्हाला महाराष्ट्र प्लॉट खरेदी plot seal and reseal करायचा असेल तर कोणते नेम बाळाला पाहिजे येथील सातबारा उतारा किंवा सातबारा 7/12 हा एक महत्त्वाचा दस्तावेज आहे हा दस्तावेज पाहून जमिनीच्या तुकड्यांची land part मालकीची स्थापना साठी महत्त्वपूर्ण आहे सातबारा 7/12 उतारा शेतकऱ्यांसाठी farmer मोठ्या प्रमाणावर कर्ज loan करार पीक संरक्षण crop insurance आणि इतर सरकारी सुविधांचा government facility लाभ घेण्यासाठी वापरता येतो महाभुमिलेखात land दिसल्याप्रमाणे सातबारा उतारा ऑनलाइन महसूल विभागाकडून तहसीलदार मार्फत जाहीर केला जातो महाभुमिलेख सातबारा गावाचा फॉर्म क्रमांक दाखवतो इतर सर्व अधिकाऱ्यांच्या नोंदणीप्रमाणे महाभूमिलेख सातबारा मधील ऑनलाईन सातबारा 7l12 उतारा मध्ये सर्वे नंबर क्षेत्रफळ मालक जमिनीतील land त्याचा वाटा जमिनीवरील बोजा इत्यादी या जमिनीच्या land information महत्त्वपूर्ण माहिती आहेत.
7/12 आपल्या चावडीवर फेरफार ऑनलाइन कसे पहावे ते पुढील प्रमाणे पाहूया
चावडी 7/12 portal पोर्टल वर किंवा आपली चावडी येथे
https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/applich wadi/ह्या वेबसाईटवर ऑनलाइन website online फेरफार
पाहता येईल ही चावडी 7/12 पोर्टलवर portal जिल्हा तालुका गाव कॅपच्या copchay प्रविष्ट करा आणि आपली चावडी पहा क्लिक करा वर क्लिक करा तुम्हाला खालील तपशील दिसतील जेथे तुम्ही फेरफार क्रमांक फेरफारस प्रकार तारीख अपेक्षा दाखल करण्याची शेवटची तारीख आणि संरक्षण किंवा गट क्रमांक पाहू शकता.