कडा सहकारी साखर कारखाना सुरू करण्याच्या हालचाली सुरू

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

आष्टी

Kada sahakari sakhar karkhana आष्टी तालुक्यातील कामधेनू महेश ( कडा ) सहकारी साखर कारखाना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने राज्य बँक तात्काळ एकरकमी कर्ज परतफेड योजने अंतर्गत महेश (कडा) सहकारी साखर कारखान्याने सहभाग घेऊन मंजुर तडजोड रक्कमेचा भरणा करुन आज शुक्रवारी कारखान्याचा ताबा घेतला.


ताब्याचे अधिकृत पत्र बँकेचे प्राधीकृत अधिकारी चित्रसेन लोमटे यांनी भीमराव धोंडे यांच्या उपस्थितीत चेअरमन राजेंद्र धोंडे,प्रभारी कार्यकारी संचालक सोपान मुळे व संचालक मंडळाकडे सुपुर्त केले.


यावेळी युवा नेते डॉ.अजय दादा धोंडे,माजी सभापती नियामत बेग,पाटोदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग नागरगोजे,आरपीआयचे आष्टी तालुका अध्यक्ष अशोक साळवे,माजी सभापती काकासाहेब लांबरुड,पांडुरंग गावडे,राजाराम नन्नवरे,मोहन घुले, सुनिल शिंदे,

सदा पाटील दिंडे,विठ्ठल लांडगे, सरपंच सावता ससाणे, सरपंच दादासाहेब जगताप, संचालक अंकुशराव मुंडे,आण्णासाहेब लांबडे,बँकेचे द्वितीय श्रेणी अधिकारी बाळासाहेब जेवे,बबनराव उगले,अनिकेत कोठेकर,हाज्जुभाई शेख,पांडुरंग कर्डीले, उत्तम बोडखे, माजी सभापती
बाबासाहेब आंधळे आदि मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,300SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles