Heavy rainfall will occur in this district आता या जिल्ह्यात होणार भयानक अतिवृष्टी
मोठ्या प्रतीक्षा नंतर मोठ्या खंडानंतर मानसून maharshtra महाराष्ट्रामध्ये व्यापकपणे सक्रिय झालेला आहे राज्याच्या जवळजवळ सर्वच भागांमध्ये एक दिलासा पाऊस होताना दिसत आहे राज्याच्या काही भागांमध्ये होणाऱ्या पावसामुळे नुकसान व्हायला सुरुवात झालेल्या राज्यातील काही भागांमध्ये शेतकरी हे पावसाच्या प्रतीक्षेत आहेत आणि यातच आता पुन्हा एकदा हवामान विभागाच्या माध्यमातून राज्यातील काही district जिल्हे देण्यात आलेल्या काही जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे ते एकंदरीत पूर्ण महाराष्ट्रामध्ये साधारण ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे की Rajasthan राजस्थान मधून मान्सूने परतीचा प्रवास सुरू केलेला आहे पश्चिम उत्तर राजस्थानच्या काही भागांमधून मान्सून आता परत फिरतोय आणि हा मान्सून परत फिरत असताना महाराष्ट्र मध्ये वाहणारा वारस सुद्धा उत्तर दिशेकडून वाहत आहे उत्तर दिशेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे गरम हवा महाराष्ट्रामध्ये प्रवास करत आहे याचबरोबर उत्तर पूर्वेकडून वानर वारा असेल किंवा दक्षिण पूर्वेकडून वाहणारे वारा असेल ते सुद्धा बंगालच्या उपसागरावरून येणारा घेऊन येत आहे आणि या दोन्ही वाऱ्याच्या मिलनामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात ढगांची निर्मिती होत आहे पावसासाठी एक अतिशय पोषक असं वातावरण बनत आहे आणि याच पार्श्वभूमी वरती आता महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांना orange ऑरेंज झाल्यावर देण्यात आलेला आहे मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर परभणी असेल अकोला असेल छत्रपती संभाजी नगर असेल धुळे जळगाव नंदुरबार हा भाग असेल nasik नाशिकचा काही भाग असेल या भागामध्ये एक चांगला आणि सर्वजण पाऊस झालेला आहे आणि याच पावसाबरोबर आता आपण जर पाहिलं तर 27 सप्टेंबर रोजी हवामान विभागाच्या माध्यमातून पुणे आणि Kolhapur कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्याला देण्यात आलेले अर्थातच या जिल्ह्यामध्ये 100 मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाचे शक्यता हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्याचा समावेश आहे या दोन्ही जिल्ह्यांमध्ये अति जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे याप्रमाणे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग ठाणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर सातारा सांगली सोलापूर आणि beed बीड या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे तर उर्वरित पालघर नाशिक धुळे जळगाव नंदुरबार जालना बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली यवतमाळ परभणी, लातूर नांदेड याप्रमाणे वर्धा नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोली असे सर्व जिल्ह्यांना देण्यात आलेले आहे अर्थात मध्यम ते साधारण पाऊस राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मित्रांनो याचबरोबर 28 आणि 29 तारखेला सुद्धा राज्यामध्ये सर्व दूध चांगला पाऊस राहील अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
आणि याच्यानंतर सागरामध्ये काही हालचाली होत आहेत नवीन एक वेदर सिस्टम त्या ठिकाणी बनण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि ही वेदर सिस्टम जनरेट झाल्यानंतर सुद्धा काही एक पावसासाठी अनुकूल असं वातावरण बरेल अशा प्रकारच्या शक्यता सध्या येतील तेथे अपडेट आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु एकंदरीत दुष्काळ सदस्य परिस्थिती राज्यामध्ये निर्माण होते ते असे परिस्थितीमध्ये आता या सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना नक्कीच आता दिलासा मिळत आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे एक महत्त्वाचं आणि दिलासा देत होतं त्याची माहिती आपल्या ब्लॉक मध्ये भेटूया नवीन माहिती धन्यवाद.