जोरदार पावसाचा अलर्ट Heavy rain alert

- Advertisement -
- Advertisement -

Heavy rain alert जोरदार पावसाचा अलर्ट

आज 8 सप्टेंबर आज महाराष्ट्रातील या बावी जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे यातील काही भागांमध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस देखील बघायला मिळणार आहे तर काही ठिकाणी ढगफुटी सदस्य पावसाची शक्यता आहे छोटीशी मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात Maharashtra कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावर जाईल कोणत्या भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो कोणत्या जिल्ह्यांमध्ये ढगफुटी पाऊस होण्याची शक्यता आहे एकदम कमी वेळात काही कमी दाब आहे तिथे तीव्रता आणखी वाढली आहे कमी दाब गुजरात पासून ते बंगालच्या उपसागर पर्यंत महाराष्ट्राच्या उत्तरी भागावरून विस्तारलेल्या बघा यला मिळेल याचा केंद्रबिंदू विदर्भ आणि आसपासचा उत्तर महाराष्ट्राचा परिसर या परिसरावर बघायला मिळत आहे राज्याचा उत्तरी परि सर त्यामुळे अज पाऊस खूप वाढणार आहे त्यामुळे रोज झाली आहे तर काही भागांमध्ये मागील दोन दिवसापासूनच पावसाला सुरुवात झाली आहे तर आज बऱ्याच भागांमध्ये जोर वाढणार आहे जोरदार ते अति जोरदार पाऊस देखील काही जिल्ह्यांमध्ये बघायला मिळणार आहे तर काही ठिकाणी ढगफुटी पावसा चा इशारा देण्यात आलेला आहे . तर नाशिक ठिकाणी असपासाच्या परिसरा मध्ये आपण बगुषक्ता नासिक सिन्नर संगमनेर राजूर श्रीरामपूर राहुरी घारगाव इगतपुरी तसेच नाशिकचा संपूर्ण पश्चिम या परिसरात जोर दार काही भागांमध्ये आणि अति जोरदार तर काही भागांमध्ये संत धार स्वरूपाचा मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्र नंदुरबार धुळे जळगाव विखुरलेल्या स्वरूपात जोरदार पावसाचे वातावरण आहे बहुतांश भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल सर्व दूर असे पावसाचे वातावरण या परिसरामध्ये निर्माणझालेले आहे मराठवाडा मध्ये श्री छत्रपती संभाजी नगर परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव बरेच भागामध्ये सकाळपासूनच रिमझिम पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे दुपारी काही जिल्ह्यांमध्ये पाऊस खूप वाढणार आहे आपण पुढे बघणारच आहोत नगर जिल्ह्यामध्ये सर्वत्र सर्व दूर पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मध्यम पाऊस तर भाग बदलत मुसळधार पावसाची शक्यता आहे आज पूर्ण कोकण विभागामध्ये पावसात जोर वाढणार आहे उत्तर कोकणामध्ये जोर जास्त राहील दुपारपर्यंत राज्यात पाडूळ पाऊस वाढत जाणार आहे आपण स्किन बघू शकता दुपारपर्यंत हा जो परिसर आहे अहमदनगर घोडेगाव पाथर्डी, पहुर पाथर्डी भगूर राहुरी पैठण राळेगाव कडा जामखेड बीड गेवराई या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे काही भागांमध्ये जोरदार तर एखाद्या ठिकाणी किंवा तुरळक भागांमध्ये त्याचबरोबर ढगफुटी सद्रश्या पावसाची भीती देखील या परिसरामध्ये नाकारता येणार नाही अमरावती विभाग आणि हा जो सिल्लोड चि खली गाव बुलढाण्याचा काही परिसर वाढत जाणार आहे दुपारपर्यंत हळदीची वातावरण बनलेला आहे हे वातावर ण पर्यंत आणखीन पूर्वेकडे सरकत जाणार आहे त्यामुळे राज्यातील इतर भागांमध्ये देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे दुपारपर्यंत आणि दुपारनंतर आपण बघू शकता या परिसरामध्ये ढगफुटी सुदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो त्यामध्ये पैठण गंगापूर भगूर घोडेगाव जोरदार ते अति जोरदार तुळस भागामध्ये ढगफुटी पावसाचे देखील शक्यता नाकार येणार नाही येणार नाही इतका पाऊस या परिसरामध्ये होण्याची शक्यता आहे श्री छत्रपती संभाजीनगर आणि आसपासच्या सर्व भागांमध्ये जोरदार ते अति जोर पाऊस वाढणार आहे दुपारनंतर सुद्धा संध्याकाळपर्यंत बऱ्याच भागांमध्ये पाऊस चालू आहे जालना अंबड आणि आसपास भागामध्ये देखील जोरदार तीळ जोरदार पावसाची शक्यता ना करता येणार नाहीवैजापूर अलवड इकडे चाळीसगाव कन्नड मालेगाव पर्यंत हा कमी दाब विस्तारलेला असणार आहे धुळे च्या आसपासच्या भागांमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये देखील आज पाऊस वाढणार आहे पुण्याच्या पश्चिम पट्ट्यांमध्ये आज बऱ्याच ठिकाणी जोरदार ती जोरदार पाऊस शक्यता हीच वातावरण दुपारी बनणार आहे दुपारनंतर हेच वातावरण आपल्याला पूर्वेकडे सरकताना पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर सर्व जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आज आहे तर हे जे वातावरण आहे मित्रांनो मराठवाड्यात आणि उत्तर महाराष्ट्रात भरलेले आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत थोडं विसरून जरी जाणार असलं परंतु काय पर्यंत टिकून राहणार आहे संध्याकाळी अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरा देखील मध्यम पावसाची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत मराठवाड्या देखील बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पगार मिळेल सर्वाधिक पाऊस जोर या भागांमध्ये टिकून राहण्याची शक्यता आहे संततदार स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो परिसर नासिक अहमदनगर नंदुरबार धुळे जळगाव मध्ये हलका मध्यम पाऊस भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता नागपुरी बघणार असला तरी पण हलक्यातील मध्यम पावसाची शक्यता नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये राहणार आहे

IMG 20230908 WA01722

रात्रीपर्यंत उत्तर महाराष्ट्रातील जळगाव अमरावती विभागातील अमरावती अकोला बुलढाणा या भागांमध्ये पाऊस वाढताना बघायला मिळेल मराठवाड्यात सर्व दूर पावसाला पोषक वातावरण निर्माण होत आहे नागपूर विभागांमध्ये थोडसं विकृती स्वरूपात वातावरण राहील गडचिरोली चंद्रपूर मध्ये दुपारनंतर रात्रीपर्यंत हळू पावसा दूर कमी होत जाण्याची शक्यता आहे नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये रात्रीपर्यंत पाऊस राहण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्र मध्ये देखील रात्रीपर्यंत हलका ते मध्यम पाऊस राहण्याची शक्यता आज दिवसभरात बऱ्याच भागांमध्ये भाग बदलत उत्तर महाराष्ट्र मध्ये नंदुरबार धुळे जळगाव या परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे सोलापूरच्या परिसरामध्ये तसेच पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर दुपारनंतर हळू पाऊस कमी होत जाईल तरीपण ठिकठिकाणी हलक्या पावसाची सुरुवात भागामध्ये मध्यम पावसाची शक्यता moderate rain आहे की होती महत्त्वाच्या अपडेट.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles