योजना

छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजना Chhatrapati Shivaji Maharaj karj mafi Yojana 2023

By post Editor

April 07, 2023

छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजना Shivaji Maharaj Yojana 2023

नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय economical अधिवेशनात उपमुख्यमंत्री  voice CM देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती की लवकरच राज्यातील State कर्जदार शेतकऱ्यांचे छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी Karjmafi योजनेअंतर्गत 2017 पासूनचे दोन लाखापर्यंतचे सरसकट कर्ज माफ केली जाणार आहे तर मित्रांनो या कर्जमाफी संदर्भात

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

              🔰 लिंक वर क्लिक करा 🔰

 शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट update आली आहे म्हणजेच शेतकऱ्यांच्या कोणकोणत्या बँकांचे Bank कर्ज माफ होणार आहे आणि कोणत्या बँकांचे कर्ज माफ होणार नाही या संदर्भात महत्त्वाची बातमी news आहे तेव्हा या राज्य शासनाकडून government छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 2017 पासूनच्या उर्वरित सर्व पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी loan करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2023 चे अर्थसंकल्पात केली होती तर त्यानुसार शेतकऱ्यांचे कोणकोणत्या बँकांचे bank कर्ज loan माफ होणार आहे आणि कोणत्या बँकांचे कर्ज माफ होणार नाही ते पहा सर्वात आधी आपण कोण कोणत्या बँकांचे bank loan कर्ज माफ आहे ते जाणून घेऊया आणि त्यानंतर कोणत्या बँकांचे कर्ज माफ होणार नाही हे जाणून घेऊया बघा राष्ट्रीयकृत sate level bank बँकांचे कर्ज ज्या शेतकऱ्यांचे शेती कर्ज म्हणजेच पीक कर्ज व मध्यम मुदतीचे कर्ज जे राष्ट्रीयकृत बँकांचे आहे त्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो ग्रामीण बँकांचे कर्ज ज्या शेतकऱ्यांचे शेतीविषयक farmer related loan कर्ज म्हणजेच पीक कर्ज मध्यम मुद्दतीचे कर्ज जे ग्रामीण बँकांचे आहे त्या शेतकऱ्यांचे सुद्धा कर्जमाफ होणार आहे त्याच्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे कर्ज आणि खाजगी  pravat bank बँकांचे कर्ज ज्या शेतकऱ्यांचे शेती कर्ज आहे या सर्व शेतकऱ्यांचे कर्ज हे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत माफ केले जाणार आहे म्हणजेच मित्रांनो एकंदरीत पाहायला गेले तर राष्ट्रीयकृत बँका ग्रामीण बँका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि खाजगी बँका या बँकांमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेतीविषयक कर्ज आहे तरी या बँकांच्या कर्जदार शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे आणि मित्रांनो या बँकांव्यतिरिक्त या बँकांचे bank कर्ज सोडून इतर दुसऱ्या बँकांचे जे कर्जदार शेतकरी असतील अशा शेतकऱ्यांना कर्ज छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत माफ केले जाणार आहे म्हणजेच मित्रांनो एकंदरीत पाहायला गेले तर राष्ट्रीयकृत बँका  या बँकांमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेतीविषयक कर्ज आहे तरी या बँकांच्या कर्जदार शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे ज्या शेतकऱ्यांचे शेतीविषयक कर्ज आहे तर या बँकांच्या bank कर्जदार शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे आणि मित्रांनो या बँकांव्यतिरिक्त या बँकांचे कर्ज सोडून इतर दुसऱ्या बँकांचे जे कर्जदार शेतकरी farmer असतील अशा शेतकऱ्यांना farmer loan कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही या सांगितलेल्या बँका सोडून इतर कोणत्याही बँकेत कर्ज असेल मग ते शेतीविषयक असो किंवा इतर कसलेही असो त्या बँकांचे कर्ज माफ होणार नाही तर अशा प्रकारे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजने संदर्भातील हे महत्त्वाची अशी अपडेट होती आता ही कर्जमाफी कधी होणार कोणत्या तारखेला होणार या संदर्भात जेव्हा नवीन अपडेट मिळेल तेव्हा आपण पुन्हा एकदा अपडेट नक्की घेऊ.

                    🔰हे पण वाचा 🔰