Gopinath Mundhe Farmer Yojna-2023 गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना.

- Advertisement -
- Advertisement -

Gopinath Mundhe Farmer Yojna-2023   महाराष्ट्रात डिसेंबर 2019 पासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना कार्यात होती. पण या योजनेअंतर्गत विमाचे दावे वेळेत निकाली न काढणे किंवा अनावश्यक तुटी दाखवून विनाकारण असे प्रकार वारंवार घडत होते. त्यामुळे (Maharashtra Government) महाराष्ट्र सरकारने या योजनेत सुधारणा केली आहे. आणि एक नवीन योजना एप्रिल महिन्यापासून जाहीर केली.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

लिंक वर क्लिक करा

क्लिक करा

Gopinath Mundhe Farmer Yojna   त्या योजनेचे नाव (Gopinath mundhe shetkari apghat yojana) गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सालुग्रह अनुदान योजना असे देण्यात आले. आता या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास म्हणजे बाराहुन अधिक प्रकारच्या अपघात आहे. त्या अंतर्गत जर का मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास शेतकऱ्याला दोन लाखांपर्यंत आर्थिक मदत दिली जाणार आहे. जर का शेतकऱ्याचे दोन अवयविकामी होऊन कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास शेतकऱ्याला दोन लाख रुपये इतकी मदत दिली जाणार आहे. आणि अपघातात एक अवयव निकामी होऊन कायमस्वरूपीय अपंगत्व आल्यास एक लाख रुपये इतकी मदत दिली जाणार आहे आणि जे 12 प्रकारच्या अपघात आहे त्यात बळी पडून शेतकऱ्यांच्या मृत्यू झालास त्याला दोन लाख रुपये इतकी मदत दिली जाणार आहे कोणती व्यक्ती पात्र ठरणार आहे. या योजनेसाठी अपघाताचे कोणते प्रकार ग्राह्य धरले जाणार आहेत आणि कोणते प्रकार या योजनेतून वगळण्यात आले आहे याशिवाय या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्ज तुम्हाला नेमका कुठे आणि कसा करावा लागेल याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

लिंक वर क्लिक करा

क्लिक करा

Gopinath Mundhe Farmer Yojna  आता या योजनेसाठी पात्रतेचे निकष नेमके काय असणार आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याच्या नावावर शेत जमीन आहे असा कोणताही छोटा मोठा Farmer शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहे पण जर का तुमच्या नावावर Farm शेत जमीन नसेल आणि तुम्ही शेतकरी कुटुंबातील असाल पण 7/12 सातबारावर नाव नसेल तर असे कुटुंबातील एक सदस्य या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहे आणि तिसरी महत्त्वाची अट म्हणजे अर्जदार शेतकरी हा दहा ते 75 या वयोगटातीलच ना सगळे महत्वाचा आहे या योजनेअंतर्गत जवळपास 12 हुन अधिक प्रकारचे अपघात हे लाभासाठी पात्र ठेवण्यात आले आहे. म्हणजे शेतकऱ्याचा पुढील 12ं पैकी कुठल्याही Accident अपघाताच्या प्रकारात मृत्यू झाल्यास या योजनेसाठी अर्ज करू शकतो आणि आर्थिक मदत मिळू शकतो यामध्ये Road & train रस्ता किंवा रेल्वे अपघात पाण्यात बुडून मृत्यू जंतुनाशका हाताला दाणा किंवा अन्य कारणांमुळे विषबाधा झाल्यास होणारा मृत्यू विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात वीज पडून, मृत्यू, खून उंचावरून पडून झालेला अपघात सर्पदंश व विंचू दंश नक्षलवाद्यांकडून झालेली हत्या जनावरांच्या खाल्ल्यामुळे किंवा चावण्यामुळे जखमी किंवा मृत्यू होणं बाळंतपणातील मृत्यू आणि दंगल असे बारा प्रकारचे किंवा बाराहुन अधिक प्रकारचे वेगवेगळ्या अपघात या योजनेअंतर्गत ग्राह्य धरण्यात आले पण समजा शेतकऱ्याचा अपघात पुढीलपैकी कोणते एका कारणामुळे झाले असल्यास. आणि त्या समृद्धी झाल्यास किंवा त्याला अपंग अंगात व आल्यास तो मदतीसाठी पात्र ठरणार नाहीये यामध्ये नैसर्गिक मृत्यू योजना सुरू होण्यापूर्वीच अपंगत्व आत्महत्येचा प्रयत्न किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करून घेणे गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात अमली पदार्थाच्या अमलाखाली असताना झालेला अपघात घमिष्टपणा शरीरांतर्गत रक्तस्त्राव मोटार शर्यतीतील अपघात युद्ध आणि सैन्यातील नोकरी असे प्रकार समाविष्ट करण्यात आले.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

लिंक वर क्लिक करा

क्लिक करा

Gopinath Mundhe Farmer Yojna या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर त्यासाठीचा अर्ज संबंधित तालुका Kishi Adhikari कृषी अधिकार्‍याकडे संबंधित शेतकऱ्याच्या मृत्यूच्या 30 दिवसाच्या करण्यापेक्षा आहे अगदी साध्या कागदावर तुम्ही अर्ज करू शकता त्यावर स्वतःबद्दलची माहिती लिहून माहितच नाव त्यांच्यासोबत तुमचं नातं आणि मृत व्यक्तीच्या मृत्यूचा कारण आणि तारीख लिहायचे आहे. अपघातात संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला की त्याला अपंगत्व आलं ते लिहायचं आहे पुढे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा चालूग्रह अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठीचा विनंती अर्थ असे लिहायचा आहे की प्राथमिक माहिती प्राप्त झाल्यास महसूल पोलीस आणि कृषी विभागाचे अधिकारी संबंधित घटनास्थळी जाऊन प्रत्यक्षात पाहणी करतील त्यांनीही पाहणे आठ दिवसांच्या अपेक्षित करून त्याचा अहवाल तहसीलदार ना देण्यापेक्षा तहसीलदार त्यांच्या अध्यक्षतेखालील समिती तीस दिवसांच्या संपूर्ण चौकशी करतील आणि मग संबंधित अर्जदाराला या योजनेचा लाभ द्यायचा की नाही याचा अधिक निर्णय घेतील एकदा काय या योजनेसाठीच्या अर्जाचा प्रस्ताव तयार झाला की त्यासोबत काही कागदपत्र जोडणे अत्यावश्य काय यातला सगळ्यात महत्त्वाचा कागद म्हणजे संबंधितांच्या मृत्यूचा कारण स्पष्ट करणारा असावा यामध्ये F.I.R एफ आय आर असेल Medical Report मेडिकल रिपोर्ट असेल postmortem पोस्टमार्टम अहवाल असेल जुना अपेक्षित आहे. याशिवाय सातबारा उतारा मृत्यूचा दाखला,शेतकऱ्याचा वारस म्हणून अर्जदार तलाठ्याकडील गाव नमुना नंबर सहा अनुसार वारसाची नोंद असलेला प्रमाणपत्र जोडण्यापेक्षा आहे. शेतकऱ्याच्या वयाचे खात्री होईल यासाठी त्याचा आधार कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र अर्जदार शेतकऱ्याचा त्यानंतर मृत्यूचा प्राथमिक माहिती अहवाल किंवा स्थळ पंचनामा किंवा Police Patil पोलीस पाटलाचा अहवाल आणि जो अर्जदार आहे तो त्या मृत शेतकऱ्याचा वारसदार आहे हे सांगणार आधार कार्ड किंवा बँक पासबुक देण्यापेक्षा आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles