कृषीविषयक

Department of Animal Husbandry and MGNREGA Scheme Campaign

By post Editor

April 25, 2023

Department of Animal Husbandry and MGNREGA Scheme Campaign पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांसाठी शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. शेळी मेंढी गोठाचं वाटप केलं जातं गाई म्हशींचा वाटप केलं जातं भूगोल पक्षांचा वाटप केला जातो आणि अशा प्रकारचे योजना राबवत असताना याच्यामध्ये विविध अर्थाने निर्माण होतात ज्याच्यामुळे या योजना राबवता येत नाहीत किंवा राबवले तरी त्या लाभार्थ्याला त्याचे म्हणावे तसे लाभ मिळत नाहीत उद्दिष्ट पूर्ण होत नाहीत.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

क्लिक करा

मित्रांनो याच अनुषंगाने या पशुसंवर्धन विभागाच्या योजना लाभार्थ्यापर्यंत व्यवस्थितपणे राबवल्या जाव्यात. त्याची अंमलबजावणी व्हावी आणि लाभार्थ्यांना योग्य ते लाभ मिळवून योजनाची उद्दिष्ट पूर्ण व्हावे. या अनुषंगाने आज 25 एप्रिल 2023 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून पशुसंवर्धन विभागाच्या योजना आणि मनरेगाचे योजना याचा अभिसरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. की शेळी मेंढी पालन गटाचं वाटप करत असताना शेळी मेंढीकता बरोबर दिला जाणारा जो काही शेड होता जे काही निवारा होता ही निवाऱ्याचे सोय हटवण्यात आलेली आहे  त्या निवाऱ्याशिवाय शेळी मेंढीचा अनुदान हे वाढवण्यात आलेले आता याच्यामुळे परिणाम काय होतंय की अशा वाटप केल्यानंतर लाभार्थ्याकडे त्याच्या निवाऱ्याचे सोय नसते त्याच्यासाठी गोठा उपलब्ध नसतो आणि तुमच्याकडे जर गोठा उपलब्ध नसेल तर तुम्हाला पर्यायाने लाभ दिला जात नाही. किंवा किंवा लाभ मिळाला तर त्या शेळ्यांची त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित टाकते ठेवता येत नाही गाई म्हशीचे देखील असते. गाई म्हशीचं वाटप झाल्यानंतर बोटा नसेल विविध आजार या काही म्हशींना होतात किंवा जे काही मलमूत्र किमती मौल्यवान आहे ते सुद्धा त्या ठिकाणी संग्रहित करता येत नाही आणि अशा प्रकारचे बाबी झाल्यामुळे किंवा आपण जर पाहिलं हजार महसूल कुबोटा पक्षाचा असेल कुकुट पक्षी देत असताना त्या लाभार्थ्याकडे निवारा नसेल तर त्याचा वाटप होऊन सुद्धा म्हणावे तसे अंमलबजावणी होत नाही त्याचे फायदे होत नाहीत आणि पर्यायाने तो व्यवसाय सक्सेस देखील होत नाही.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

क्लिक करा

मित्रांनो याच पार्श्वभूमी पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून पशूंचा गाई म्हशी शेळी मेंढीचा किंवा कुकुट पक्षांचा वाटप आणि त्याच्या पायाभूत सुविधांचे निर्मिती ज्याच्यामध्ये त्याच्यासाठी असणारा निवारा शेड वैरण विकास इत्यादी जे काही बाबी आहेत या बाबी मनरेगाच्या अंतर्गत करून या दोन्हीच्या अभिसरणांमधून या योजनांचे अंमलबजावणी उद्दिष्ट पूर्ण केले जाऊ शकतात. आणि याच अनुषंगाने हा एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित करून या पशुसंवर्धन विभागाच्या आणि मनरेगाच्या योजनाचं अभिसरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. 24 एप्रिल 2023 रोजी शासन निर्णय आपण पाहू शकता ज्यांच्या प्रस्तावनामध्ये मिशन राबवण्याचे पार्श्वभूमी त्यांचे मिळणारे फायदे किंवा याची असणारी गरज या सर्वांबद्दल सविस्तर अशी माहिती देण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये आपण पाहू शकता जे मृदेचे घसरती गुणवंत आहे की राखण्यासाठी शेणाचं महत्व त्याचबरोबर देशी गाईच्या संक्रांतून अधिक दूध देणाऱ्या गाईच्या परिवर्तन बंदिस्त शेळी मेंढीपालनास प्रोत्साहन उपलब्ध झाल्या किंवा पुरण विकास करून पंडित जमिनीचे उपयोगिता वाढवणे यांना थोड्या जमिनीची उपलब्धता करून देऊन पोटा बांधून त्यांना समृद्ध करणार याचप्रमाणे उपलब्ध झाल्याच्या वापरातून शेतात आगरी वेस्ट जाळले जाण्याचे प्रमाण कमी करणे मूत्र या सर्वांच्या सदुपयोगातून वन्य कंपोस्ट नाडेंच्या माध्यमातून समाजात सेंद्रिय कर्बची उपलब्धता वाढवणे अशा प्रकारचे विविध बाबींची गरज लक्षात घेता या अभिसरण करण्यासाठी या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर पशुसंवर्धन विभागाकडून सध्या राबवण्यात येतात असलेल्या जे योजना आहेत याच्यामध्ये दुधाळ जनावरांचा वाटप दहा हजार मौसम कुकुट पक्षांचे वाटप अशा प्रकारचे योजना राबवल्या जातात त्याच्यातून मिळणारे फायदे हे सर्व माहिती सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आणि याच्यासाठी पाच पातळ्यावरती अभिसरण करण्यासाठी एक मनरेगाच्या माध्यमातून आणि या पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून कारवाई केली जाणार आहे. याच्यामध्ये उद्दिष्ट प्राप्तीसाठी करते पशुसंवर्धन विभागाची आणि निधी मंदिरांचा यांच्या माध्यमातून हे उद्दिष्ट साध्य केलं जाणार आहे. संयोजन असं म्हणता येणार आहे याचबरोबर मध्यगा अंतर्गत उभारलेल्या मध्यतून उत्पन्न प्राप्त व्हावं म्हणून विभागाने आपले योजना जोड द्यावी उदाहरणार्थांच्या अंतर्गत पुरण गोटा तर पशुसंवर्धन विभागाचे योजनेतून शेळी ,गाई,म्हशींचा गट वाटप किंवा पक्षांचा वाटप अशा प्रकारचे अभिसरण याच्यात केलं जाणार आहे.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

                              क्लिक करा

याप्रमाणे विभागाच्या आणि मनरेगाच्या निधीच्या एकत्रीकरणातून अभिसरण विशेषतः प्रमाण राखण्यासाठी आणि मनरेगाच्या आणि पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सेवेचा अभिसरण अशा प्रकारच्या बाबी याच्या अंतर्गत साध्य केल्या जाणार आहेत  याचप्रमाणे याच्यामध्ये जे वैयक्तिक काम असतील सामूहिक काम असतील उरणविकास असेल याच्यामध्ये काय काय प्राधान्य दिले जाईल याच्याबद्दलची माहिती सुद्धा या प्रस्तावनामध्ये देण्यात आलेले आणि मित्रांनो याच अनुषंगाने हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेले शासन निर्णय पण या ठिकाणी पाहू शकता. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पशुसंवर्धनाशी संबंधित वैयक्तिक व सामुदायिक अनुदेय काम खालील नमूद करण्यात आलेले आहेत आणि सदर कामाकरता पशुसंवर्धन विभागाशी अभिसरण पद्धतीने पुढे विहित केल्याप्रमाणे अंमलबजावणी करण्यासाठी या शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे याच्यामध्ये सामूहिक कामांमध्ये जे प्राधान्यक्रम असणारे त्याच्यामध्ये जनावराचे सामूहिक कोठे बांधणार याच्यामध्ये समुदायासाठी जनावरा करता निवारा बांधणं समुदायासाठी शेळी मेंढी निवारा बांधणं समुदायासाठी वराह निवारबांना समुदायासाठी गोटे आहेत सध्या जो निवार असेल ते निवाऱ्याची देखभाल करणं पूर्ण विकासाच्या अंतर्गत दुधापासून मिळण्यासाठी हिरवे वैरण मुर्गास उपलब्ध होण्यासाठी विविध निविष्ठा वैरण बियाणे खत जमीन मशागतीचा खर्च लागवड कापणीचा खर्च इत्यादीचं वाटप करणार ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जे काही सुपाभळीची लागवड असेल किंवा शेवगा लागवड असेल किंवा इतर काही वैद्याने साठी असलेले वाटप करणार असेल अशा प्रकारच्या बाबी यांच्या अंतर्गत केल्या जातील चारा साठवण्यासाठी 500 चौरस फूटचा शेड बांधकाम करणे ते सामाजिक स्वरूपामध्ये सुद्धा केला जाऊ शकतो चारा लागवडीसाठी पशुपालकांना प्रोत्साहन करत चारा लागवड करण्यास मार्गदर्शन करणे त्याच्या अंतर्गत ट्रेनिंग असेल किंवा त्याची शिबिर असतील अशा प्रकारचे कार्यक्रम घेतले जातील याच्या अंतर्गत वैयक्तिक कामाचं जे आहे त्याच्यामध्ये वैयक्तिक गोठा बांधणे लाभार्थ्यांकरता दहा शेळी 20 शेळ्या दोन बोकड अशा प्रकारच्या या निवासासाठी मेंढी गटासाठी शेळी गटासाठी एक बोटा तयार करणे याप्रमाणे दोन काही दोन मशीन याच्यासाठी गोठा तयार करणार याचप्रमाणे 3000 किंवा 5000 मांसल होऊन पक्षांसाठी पोल्ट्री शेड तयार करणे याप्रमाणे वैयक्तिक समुदाय लाभार्थ्यांकरता दहा प्लस एक वराह संगोपन करण्यासाठी निवारा गोटा बांधकाम करणं आणि याच्याच बरोबर अस्तित्वात असलेल्या गोठ्याचे देखभाल करणे दुरुस्ती करणे हे सुद्धा याच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेले आहेमॅडम वर मी कंपोस्ट चकचर बांधणे याच्यासाठी सुद्धा पशुपालनास निगडित मंडळाच्या कामाच्या अनुषंगाने उपलब्ध काम करतात तांत्रिक मान्यता देणार हजेरीपत्रक निर्गमित करणे अशा प्रकारच्या बाबतच्या याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे याचा नियोजन आपण जर पाहिलं तर वैयक्तिक योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या कामाचा संबंधित गावाच्या ग्रामसभेचे मान्यता घेऊन समृद्धी बजेटमध्ये वार्षिक रित्या आराखड्यामध्ये समावेश केला जाईल. आणि याकरता संबंधित जिल्हास्तरीय यंत्रणेच्या समन्वयांमधून पाठपुरावा करून योग्य ती कारवाई केली जाणार आहे. याची अंमलबजावणी करण्याची पद्धती सुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. प्रशासकीय मान्यता द्यावयाच्या कामाचे सर्व कागदपत्रासह प्रस्ताव तयार करण्याची जबाबदारी ही ग्रामरोजगार सेवक तांत्रिक साहायक यांच्या वरती शेवटी कृती असणार आहे आणि या कामांमध्ये पशुसंवर्धन विभागाचे पशुसंवर्धन पर्यवेक्षक सुद्धा सहभागी होणार आहेत याच्यामधून आपण जर पाहिलं तर शेळी मेंढीचा म्हणजे गटाचे वाटप असेल ते पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून तर त्याच्यासाठी लागणारे गोट्याची गरज त्याच्यासाठी असणारे निवाऱ्याची गरज ही मंडळाच्या अंतर्गत उपलब्ध करून देणे असे एक महत्त्वाचा उद्दिष्ट या करण्याच्या अंतर्गत असणार आहे. पाच लाख रुपये पर्यंतच्या मर्यादित वैयक्तिक कामाचे तांत्रिक मान्यता देण्याच्या अधिकार पंचायत समितीतील किंवा जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता यांना राहील . तर 25 लाखापेक्षा पुढील जे काम असतील त्याला उपाय अभियंता यांना तांत्रिक मान्यता देण्याचे अधिकार राहणार आहेत. याचबरोबर त्याचा दीर्घकालीन होणारे फायदे हे शेतकऱ्यांना मिळण्यासाठी त्या लाभार्थ्याला मिळण्यासाठी या दोन्ही योजनांचा अभिसरण करण्यासाठी या शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे. जेणेकरून आता मटरेगाच्या अंतर्गत पायाभूत सुविधा शेड वायगोटा असेल हे या ठिकाणी उभारणी करता येईल तर पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून त्या लाभार्थ्यांना यापासूनच वाटप केलं जाईल म्हणजे एकंदरीत नाविन्यपूर्ण योजनेच्या अंतर्गत पात्र झालेल्या लाभार्थ्यांना आता काही गाई गोठा शेळीपालन शेड घेण्याचा मार्ग देखील मोकळा झालेला आहे. आणि मनरेगाच्या अंतर्गत जर गाय गोठा शेळी पालन शेड जर त्यांच्याकडे असेल तर पुढे नाविन्यपूर्ण योजनेच्या अंतर्गत त्याला लाभ मिळण्यासाठी सुद्धा सुकर होणारे एकंदरीत या दोन्ही अभ्यासांना मधून लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ आता मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे एक महत्त्वाचा असा आणि आवश्यक असलेला बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे.