ताज्या बातम्या

Civil Engineering सिविल इंजीनियरिंग म्हणजे काय

By post Editor

June 02, 2023

Civil Engineering सिविल इंजीनियरिंग म्हणजे काय यापासून ते तुम्ही या क्षेत्राचे कशा पद्धतीने शिक्षण Education घेऊ शकता आणि या क्षेत्रात करिअरसाठी कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत . सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे काय सिविल इंजिनियर Civil Engineering म्हणजे स्थापत्य अभियंता या क्षेत्रात बांधकाम Construction विभागाची Department सर्व कामे केली जातात जसे की रस्ता फुल भोगते इमारती रेल्वे मार्ग गरिबांनी धरणे जलवाहिन्या बंद्रे सांडपाणी व्यवस्था अशा खाजगीते सार्वजनिक भागातील सर्व कामे केली जातात आधुनिक काळात संपूर्ण देशात Country पायाभूत सुविधांचे जाळे मिळण्याचे काम सुरू असल्यामुळे सिविल इंजिनियर ची गरज वाढत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना या क्षेत्रात करिअर करण्यासाठी चांगली संधी आहे Civil Engineering आता पण बघूया सिव्हिल इंजीनियरिंग कसे करता येते इंजिनीयर होण्यासाठी बॅचलर ऑफ इंजीनियरिंग Bachelor of Engineering हा चार वर्षांचा कोर्स पूर्ण करावा लागतो.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

🔰 क्लिक करा 🔰

 तर तुम्हाला बारावीनंतर डिग्री करायची असेल तर सर्वात महत्त्वाचे दहावीनंतर तुम्हाला सायन्स या शाखेत प्रवेश घ्यावा लागेल बारावी करून पुढे तुम्ही घेऊ शकता बारावी एक्झाम Exam देऊन गुणवत्तेनुसार योग्य कॉलेज College निवडून तुम्ही चार वर्षांची डिग्री पूर्ण करू शकतो पण जर तुम्हाला दहावीनंतर सिविल इंजीनियरिंग कोर्स करायचा असेल तर तुम्ही तीन वर्षांचा सिविल इंजीनियरिंग डिप्लोमा करू शकता आणि त्यातच पुढे तुम्हाला ग्रॅज्युएशन करायचे असेल तर डिग्रीच्या डायरेक्ट सेकंड ईयर पासून तुम्ही पुढे तीन वर्षे करून सिविल इंजिनिअरिंग डिग्री मिळवू शकता म्हणजेच दहावीनंतर डिप्लोमा Diploma ची तीन वर्षे आणि पुढे डिग्रीची तीन वर्षे अशा टोटल सहा वर्षात तुम्ही सिविल इंजिनिअरिंग डिग्री मिळवू शकता आता आपण भारतातील टॉप युनिव्हर्सिटी कोणत्या ते बघूया इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच Civil Engineering आयआयटी खरागपुर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूर आंध्र युनिव्हर्सिटी विशाखापट्टणम राजस्थान टेक्निकल यूनिवर्सिटी कोटा राजस्थान गुरुगोविंद सिंग इंद्रप्रस्थ यूनिवर्सिटी दिल्ली त्यासोबत महाराष्ट्रातील कोल्हापूर युनिव्हर्सिटी पुणे युनिव्हर्सिटी अशा अनेक युनिव्हर्सिटीमधून तसेच ऑटोनॉमस कॉलेजमधून तुम्ही डिग्री मिळवू शकता सिविल इंजीनियरिंग डिग्री मिळवल्यानंतर तुम्ही तुमचे करिअर कोणत्या सिविल क्षेत्रात करू शकता हे आपण पाहूया सुरुवातीला क्षेत्रातील प्रॅक्टिकल नॉलेज Practical knowledge मिळवण्यासाठी तुम्ही कोणत्याही बांधकाम प्रकल्पावर सुपरवायझर साईट इन्चार्ज बिल्डिंग प्लॅनर अँड डिझायनर अशा वेगवेगळ्या भूमिकेत काम करू शकता.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

🔰 क्लिक करा 🔰

 बांधकाम विभागातील योग्य तांत्रिक ज्ञान मिळाल्यानंतर तुम्ही स्वतःचा बिजनेस सुरू करू शकता बांधकामाचे कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकता जर तुम्हाला गव्हर्मेंट Government सेक्टरमध्ये नोकरी करायची असेल तर बाह्य परीक्षा देऊन जसे की यूपीएससी UPSC एमपीएससी यांसारख्या  Civil Engineering देऊन तुम्ही गव्हर्मेंट जॉब job मिळवू शकता शेवटचे आणि सर्वात महत्त्वाचे सिविल इंजिनियर ला त्यांच्या क्षेत्रात आवश्यक असणारी सर्व गुण कौशल्य असणे गरजेचे आहे.