Big news for ration card holder beneficiary राशन कार्डधारक लाभार्थ्यासाठी आनंदाची व मोठी बातमी आहे मित्रांनो आता बँक Bank खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरू केले जाणार आहेत तुमच्याकडे राशन कार्ड Reaction card आहे तर राशन कार्ड मध्ये तुमचं नाव असेल तर प्रति लाभार्थ्यांना किती पैसे दिले जाणार आहेत त्यानंतर महाराष्ट्रामधून Maharashtra किती जिल्हे पात्र होते. आणि त्या अंतर्गतच आता लाभार्थ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा केले जाणार आहेत प्रति लाभार्थ्यासाठी किती पैसे जमा केले जाणार आहेत त्यानंतर डीबीटीचे DBTअंतर्गत हे पैसे येणार आहेत या डीबीटीचे अंतर्गत तुमच्या खात्यावरती जर पैसे तुम्हाला मिळवायचे असतील तर तुम्हाला काय करावे लागणार आहे हे सुद्धा माहिती असणे आवश्यक आहे मित्रांनो एपीएल APL रेशन कार्डधारक तुम्ही असाल किंवा शेतकरी असाल तर यामध्ये कोणते शेतकरी असायला पाहिजेत त्यानंतर यामध्ये जे एपीएल धारक लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती हे पैसे दिले जाणार आहेत मित्रांनो ही माहिती शासनाच्या Government माध्यमातून या ठिकाणी देण्यात आली आहे ही माहिती काय असणार आहे याची पूर्ण डिटेल्स आपण या blogger माध्यमातून जाणून घेणार आहोत.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
👉 क्लिक करा 👈
तुमच्याकडे राशन कार्ड असेल किंवा यामध्ये जे महाराष्ट्रातून आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत ते कोणकोणते जिल्हे आहेत याची सुद्धा माहिती आपण जाणून घेणार आहोत यामध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला हे पैसे आता प्रति महिना लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे. सर्वप्रथम ही माहिती सविस्तर समजून घेऊया त्यानंतर यामध्ये कोण कोणते जिल्हे पात्र आहेत हे सुद्धा आपण जो शासनाच्या माध्यमातून जीआर देण्यात आला होता तो जीआर सुद्धा समजून घेऊया परंतु आज जी माहिती information देण्यात आली आहे ती आपण समजून घेऊया एपीएल सिद्धा पत्रक दारक शेतकरी लाभार्थ्यांचे बँक खाते Bank Account क्रमांक सलग्नस प्राधान्य द्यावे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे शेतकरी कुटुंबांना अन्नधान्या ऐवजी मिळणार रोख रक्कम आता ही रक्कम कशा पद्धतीने मिळणार आहे हे समजून घ्या dbt द्वारे रक्कम होणार बँक खात्यात जमा राज्यातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामधील पात्र एपीएल सिद्धा पत्रक धारक शेतकरी लाभार्थ्यांना अन्नधान्या ऐवजी रोख रक्कम देण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे त्यामुळे अशा पात्र शिधापत्रक धारकांचे बँक खाते क्रमांक सलग्नाच्या कामास प्राधान्य द्यावे असे आदेश अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे तसेच शिधापत्रकांना आधार क्रमांक सलग्न करण्याची कारवाई गतीने पूर्ण करण्याच्या सूचना सुद्धा या ठिकाणी देण्यात आले आहेत मित्रांनो लातूर शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजी नगर विभाग स्तरीय बैठकीत श्री चव्हाण बोलत होते औरंगाबाद विभागीय आयुक्त म्हणजे छत्रपती संभाजी नगर आयुक्त कार्यालयातील पुरवठा उपायुक्त शेतकरी मित्रांनो कुसुम सोलापूर संभाजी लातूरचे जिल्हा पुरवठा अधिकारी सदाशिव पडणे साहेब जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सावंत यांच्यासह विविध जिल्ह्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी यावेळी उपस्थित होते.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
🔰 क्लिक करा 🔰
म्हणजे तुमचा जिल्हा सुद्धा या ठिकाणी समाविष्ट आहे ही बैठक लातूर येथे जरी असले तर यामध्ये सर्व जिल्ह्यातील पुरवठा अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते मित्रांनो पुढे माहिती देण्यात आली आहे राज्यातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत National Food Security Scheme समाविष्ट नसलेल्या एपीएल सिद्धा पत्रक दारक शेतकरी कुटुंब यांना अर्थसंकल्पीय घोषणेनुसार अप्रति लाभार्थी 1800 रुपये रोख रक्कम दिले जाणार आहे डीबीटी DBT द्वारे ही रक्कम शिधापत्रकधारकाच्या थेट बँक खात्यात जमा होईल याकरिता सर्व पात्र लाभार्थ्यांचे बँक खाते Bank Account क्रमांक तातडीने संकलित करून आवश्यक्य कारवाई पूर्ण करण्याला प्राधान्य द्यावे अशी श्री चव्हाण यावेळी म्हणाले मित्रांनो सर्व पात्र लाभार्थ्यांना अन्नदान्य वितरित होण्यासाठी शिधापत्रकांना आधार क्रमांक सलग्न करण्याची कारवाई लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे त्यामुळे अद्याप आधार क्रमांक Addhar number सलग्न न केलेल्या शिधापत्रक आधार सलग्न करण्याचे काम गतीने करावे असे श्री चव्हाण यांनी यावेळी सांगितले मित्रांनो जर तुमचे आता शिधापत्रक असेल माझे राशन कार्ड तुमच्याकडे असेल तर त्या राशन कार्ड ला तुम्हाला आधार सिलिंग करून घेणे गरजेचे आहे ती आधार Addhar शेडिंग तुमच्या जे सिद्धधारक जो कोठे धारक आहे त्या कोठे धारका कडे जा तुमचा आधार कार्ड लिंक नसेल तर आधार कार्ड सिलिंग करून घ्या त्यानंतर तुमच्या बँक खात्याला Bank Account आधार कार्ड Addhar card लिंक असणे आवश्यक आहे जोपर्यंत तुमच्या बँका त्याला आधार कार्ड लिंक होणार नाही तोपर्यंत हे पैसे तुमच्या खात्यावरती येणार नाही आता अनेक लाभार्थ्यांचे हे सर्व प्रक्रिया कम्प्लिट complete झाले आहेत त्यांचे पैसे आता लवकरात लवकर त्यांच्या खात्यावरती येणारे मित्रांनो या बैठकीच्या स्थानी जे औरंगाबाद Aurangabad विभागातील एकूण शिधापत्रक धारक असेल किंवा अर्थात छत्रपती संभाजीनगर विभागातील एकूण शिधापत्रक धारक गोदामाची संख्या असेल शिवभजन योजना धान्याची उचल व वाटप आनंदाचा सिद्धा वितरण आधी बाबींचा अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री श्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी आढावा घेतला आता मित्रांनो यामध्ये कोण कोणते जिल्हे पात्र आहेत या सविस्तर माहितीचा जोश जीआर शासनाच्या government माध्यमातून देण्यात आला होता तो जीआर मी या ठिकाणी इन मध्ये लावलेला आहे .