- Advertisement -
- Advertisement -
बीड
Beed kaij sarpanch santosh deshmukh murder update सीआयडी पथक मस्साजोग मध्ये दाखल, सीआयडीचे आयपीएस अधिकारी सचिन पाटील यांनी घेतली पीडित कुटुंबाची भेट दिली.
संतोष देशमुख यांच्या हत्येला सात दिवस पूर्ण होतात. विरोधकांनी या प्रकरणात आवाज उठवल्यानंतर सत्ताधारी आणि प्रशासन हे सतर्क झाले आहे. सीआयडी चे पथक दोन दिवसापासून बीड जिल्ह्यात तळ ठोकून आहे.
सीआयडी चे संभाजीनगर विभागाचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी आज पीडित कुटुंबाची भेट घेतली. मात्र नेमकी त्यांनी काय चर्चा केली याची माहिती मिळाली नाही.
Solar pump for borwell -2023 बोरवेल वर सोलर लावताय मग