Automatic Starter Technology – मोटर पंप जळणाच्या कटकटी पासून शेतकऱ्यांची वेळ सुटका

- Advertisement -
- Advertisement -

Automatic Starter Technology – मोटर पंप जळणाच्या कटकटी पासून शेतकऱ्यांची वेळ सुटका

पिकांना पाणी देण्यासाठी कृषी पंप Agricultural Pumps गरजेचा असतोय म्हणजे त्याची भूमिकाच महत्त्वाची असते पंप बिघडला तर तो वेळेवर दुरुस्त करून पुन्हा सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते पंप आणि त्याचा स्टार्टर चोरीला गेला तर मग सिंचनाच बोर्ड अडलंच म्हणून समजा अशा घटना शेतकऱ्यांच्या समोर वारंवार घडत असतात त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक घोडदंड सहन करावा लागतो शेतकऱ्यांची हीच समस्या आणि नड छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्यास असलेल्या कुलदीप दिलीप वाघ या युवकांना ओळखते या संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाचोड खुर्द हे त्याचं मूळ गाव आहे शेतकरी कुटुंबातील या युवकांना कृषी पंपाचे Agricultural Pumps कार्य सुरळीत चालवण्याच्या दृष्टीने स्मृत स्टार्टर हे उपकरण म्हणजे डिवाइस तयार केलाय मग या उपक्रमाचे वैशिष्ट्य काय आहेत कुलदीपला ही कल्पना कशी सुचली याची रंजक स्टोरी याच Blog पाहणार आहोत

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 

image 2

👉 क्लिक करा 👈

कुलदीपची घरची दिड एकर शेती त्याचे वडील ऑफसेट म्हणजे प्रिंटिंग व्यवसाय ते कुलदीप न इलेक्ट्रॉनिक विषयात एम एस सी ची पदवी घेतली आहे त्यानंतर 2014 मध्ये इलेक्ट्रॉनिक्स उद्योगातील कंपन्यां Company मध्ये चार वर्ष नोकरीचा अनुभव घेतला मात्र लवकर दार होण्यापेक्षा आपल्यातील बुद्धी कौशल्याचा उपयोग करून स्वतःचं काही तंत्रज्ञान निर्मिती करावी असं कुलदीपला वाटत होतं त्यामुळे नोकरीचा राजीनामा देऊन त्यानं संशोधनात लक्ष घातलं वडील दिलीपराव आणि मामा शहादेव शेपटे यांची महत्त्वाची मदत यामध्ये झाली. मामांचं कृषी पंप Agricultural Pump दुरुस्तीचे केंद्र होतं त्यामुळे तिथे येणाऱ्या शेतकऱ्यांच्या नेमक्या अडचणी कुलदीपला माहीत व्हायच्या या समस्यावर नेमकं काय पर्याय असायला हवेत याबाबत मामा आणि भाचे यांच्यात चर्चा व्हायची त्यातूनच कुलदीपला आपल्या कार्याची दिशा मिळाली. बाजारातील कृषी पंप त्याचं मार्केटिंग आणि शेतकरी वापरत असलेली स्टार्टर याविषयी कुलदीप न सविस्तर अभ्यास केला त्यातूनच मूळ स्टार्टर तंत्रज्ञानाचा जन्म झाला या उपकरणासोबत त्यांना एका आयटी क्षेत्रातील कंपनीकडून आपल्या गरजेनुसार मोबाईल mobile ॲपही विकसित करून घेतले डाऊनलोड करावं लागतं त्याला लॉगिन केल्यानंतर पासवर्ड द्यावा लागतो त्यामुळे स्टार्टर्स सर्व नियंत्रण शेतकऱ्यांच्या हाती येतं हे उपकरण तीन ते साडेसात एचपी आणि दहा ते बारा एचपी क्षमता अशा दोन प्रकारांच्या पंपांसाठी तयार करण्यात आले पहिल्या प्रकारासाठी सुमारे दहा हजार रुपये तर दुसऱ्या प्रकारासाठी पंधरा हजार रुपये खर्च येतो या उपकरणात थरिस्टर तंत्रज्ञान वापरलेले सर्वसाधारणपणे पंप सुरू झाल्यानंतर त्याला हिस के बसण्याचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात मात्र या उपक्रमात आरपीएम नियंत्रित राहत असल्यामुळे कोणताही फेस का न बसता पंप हळुवार सुरू होतो अनेक वेळा काही उपकरणांचे बेरिंग भूषण जाण्याचे प्रकारे करतात तसं काही या उपकरणात घडले असते सुरू न होता वेगळा झाले तर सांगत मोटर जळण्याचे प्रमाणही कमी होतं उपक्रम व्यतिरिक्त बटनांद्वारे म्हणजे मानवली देखील वापरता येतात ऑनलाइन क्षेत्रातील कंपन्यांकडेही त्याची नोंदणी केल्यानं 15 ते 20 हजार रुपये करण्याची मागणी झाली आहे शक्य तेवढ्याच ऑर्डर स्वीकारून ते थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असल्याचे आणि भविष्यात उपकरणात अजून बदल करणे शक्य असल्याचं कुलदीप सांगतो मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्याच्या दृष्टीने तेवढे भांडवल उभारणी करण्याचे प्रयत्नही त्याचे सुरेख या उप करणाचं मुंबई येथील संबंधित सरकारी कार्यालयाकडे पेटीएम फाईल केले त्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे तर ते नेमकी काय तर तेच समजून घेऊया ॲप मध्ये पंप किती वाजता आणि किती वेळ सुरू ठेवायचा कधी बंद करायचा यासाठी टायमरची सुविधा आहे वीजपुरवठा पुरेसं उलटेज स्टेटस पंपांची स्थिती आदींची ही माहिती ही मोबाईलवर उपलब्ध होते

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक क्लिक करा 

image 2

क्लिक करा

 उपकरणाला एलसीडी डिस्प्ले दिलाय तापमान त्या अनुषंगाने पंपाला वीजपुरवठा करणारी केबल कुणी कापली किंवा त्यात छेडछाड केली तसंच पंप किंवा स्टार्टर 24 गेला तर मोबाईलवर तसा तात्काळ संदेश किंवा अलर्ट मिळतो ॲप app मधील संबंधित बटन लाल रंगाचं होऊन रिंग वाजते या यंत्रात जीपीएस GPS सिस्टीम बसवली असल्याने पंपाची चोरी झाल्यास त्याचा ठाव ठिकाणा शोधता येतो त्यासाठी उपकरणाला काही काळासाठी बॅटरी बॅकअपही दिलेला आहे अतिरिक्त सुविधा म्हणून वायरलेस सेन्सरही दिलेला आहे त्यातून जमिनीचा Land ओलावा तापमान ठिबकचा वॉल सुरू किंवा बंद करणे या बाबी समजणं किंवा सुरू करता येणार आहेत या सेंसर ची क्षमता दीड किलोमीटर नाही गरजेनुसार शेतकऱ्यांना त्याचा वापर करता येईल आता समजा एखाद्या शेतकऱ्याकडे एकापेक्षा जास्त पंप असतील तरीही एकाच ॲप्लीकेशन Application द्वारे सर्व फोन पण साठी वापर करता येतो कोणत्या विहिरीवरील पंपाशी जोडणी झालीये त्यावरून तसं नाव देण्याची ही सुविधा देण्यात आलेली आहे उपकरण तयार केल्यानंतर पाच ते सहा शेतकऱ्यांकडे तसंच पाऊस मध्ये या उपकरणाच्या चाचण्या घेतल्यात जालना जिल्ह्यातील वडीगोद्री परिसरातील तीन ते चार गावातील ती शेतकऱ्यांनी हे उपकरण घेतलंय जवळपास दीड वर्षांपासून त्याची कुठली तक्रार नसल्यास कुलदीप सांगतात त्या माहिती सोबत तुमचाच थांबूया.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles