फोटो शूट साठी गेलेल्या तीन तरुणांवर हल्ला; श्रीगोंदा–वडाळी रस्त्यावर कॅमेरा व रोख रक्कम चोरी

. ऋषिकेश भास्कर सांगळेशहर प्रतिनिधी, श्रीगोंदा श्रीगोंदा – श्रीगोंदा शहराच्या जवळ फोटोशूटसाठी गेलेल्या तीन तरुणांवर अज्ञात व्यक्तींनी लोखंडी रॉड व प्लास्टिक पाईपने हल्ला केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवार, दि. ३ जानेवारी रोजी सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा–वडाळी रस्त्यावर घडली. हल्लेखोरांनी तरुणांना मारहाण करण्यासोबतच त्यांच्या कडील कॅनोन कंपनीचा सुमारे तीन लाख … Continue reading फोटो शूट साठी गेलेल्या तीन तरुणांवर हल्ला; श्रीगोंदा–वडाळी रस्त्यावर कॅमेरा व रोख रक्कम चोरी