कौन है आष्टी का दहाडणे वाला टायगर?

- Advertisement -
- Advertisement -

आष्टी (प्रतिनिधी)


ashti assembly election suresh dhas rally मतदार संघातील जनतेच्या अडीअडचणीला अर्ध्या रात्री धावून जाऊन मदतीचा हात पढे करणारा नेते वंचित घटकासाठी अहोरात्र झटणाऱ्या २४ तास ३६५ दिवस जनसेवेसाठी कार्य तत्पर सुरेश धस यांना मोठ्या प्रमाणावर वाढता प्रतिसाद मिळत असून दहानेवाला एक वो टायगर; खेल पलटने वाला है,अब ना रूकेगा सुरेश आण्णा धस जनता का रखवाला है , क्योकी माहोल बदलने वाला है,परिवर्तन होने वाला है!हा एकच नारा घुमत आहे.


२३१ आष्टी,पाटोदा,शिरूर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी ,शिवसेना,रिपाई व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार सुरेश रामचंद्र धस हे कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत.


यावेळी गाव दौऱ्यात मतदारांना संवाद साधताना सुरेश धस म्हणाले,


विरोधक निवडणूकीपूरते आश्वासन देत आहेत. त्यांच्या थुलतापांना बळी पडू नका कारण हे फक्त निवडणुकीपुरतेच तुमच्या दारात येत आहे.24 तास 365 दिवस मी तुमच्या सेवेत असून माझे धस कुटुंब देखील आपल्या सुखदुःखात सहभागी होत आहे.


2014 आणि 2019 ला जे लोकप्रतिनिधी निवडून आले होते ते कधी तुमच्या बेदरवाडीत त्यांच्या पाच वर्षाच्या काळात कधी आले होते का त्यांना त्या काळात ही वाडी माहिती झाली का.तुम्ही पाच वर्षांच्या काळात या भागात तुम्ही काय विकास केला आहे हे सुद्धा नागरिकांना माहिती नाही.

येणाऱ्या काळात शेततलाव ही योजना या भागात प्रभावी राबविली तर येणाऱ्या काळात शेतकऱ्यांचे जीवमान बदल्यासाठी मोठ्या प्रमाणावर साथ मिळेल.बेरोजगार तरुणांसाठी अनेक प्रभावी योजना राबवण्याचा माझा मानस असून त्यांच्या हाताला रोजगार मिळण्यासाठी व सर्व बाबी सुधारण्यासाठी मी प्रयत्नशील असणारा असून यासाठी मला साथ व समर्थन द्या. मी व माझं धस कुटुंब आपल्या साठी प्रयत्नशील राहील आणि प्रशासनात माझी चांगली पकड असल्याने मी आपल्या पर्यत सर्व सरकारी योजना राबविल अशी ग्वाही धस यांनी बोलताना मतदारांना दिली.

त्यामुळे येणाऱ्या 20 तारखेला अनुक्रमांक 3 चिन्ह कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून मला प्रचंड मताने विजयी करण्यासाठी मी आपल्या गावात आलो असल्याची विनंती भाजपा उमेदवार सुरेश धस यांनी केली.


गेल्या अनेक वर्षांपासून जनतेची सेवा करत आहेत.लोकांच्या सुखदुःखात तसेच अडीअडचणीला धावून जातात.तसेच शेतकरी हिताचे निर्णय शासनस्तरावर पाठपुराव्याने मार्गी लावतात.त्यामुळे आता आष्टी मतदारसंघातील जनतेचा त्यांना मोठ्या प्रमाणावर वाढता पाठिंबा मिळत आहे.मतदानरूपी आशिर्वाद देऊन चिन्ह कमळ ,अनुक्रम ३ समोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करण्यासाठी आवाहन केले जात आहे.

दहाडने वाला एक वो टायगर; खेल पलटने वाला है,अब ना रूकेगा सुरेश आण्णा धस जनता का रखवाला है , क्योकी माहोल बदलने वाला है,परिवर्तन होने वाला है!हा एकच नारा घुमत आहे.


पाटोदा तालुक्यात गुरुवार १४ नोव्हेंबर रोजी अनेक गावांना सुरेश धस यांचा गणगेवाडी, कणसेवाडी (गुंडेवाडी), बीडसांगवी, चिखलीनाथ, अंतापुर, निवडुंगा, वहाली, सावरगाव, लांबरवाडी, सुप्पा, बेदरवाडी, गवळवाडी, नागेशवाडी, कुटेवाडी, शिखरवाडी, पारनेर,येवलेवाडी, सौताडा, भुरेवाडी, मुगगाव (जोगदंडवाडी) या गावांना भेटी देत संपन्न झाला.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष भागवत येवले, जि.प.सदस्य माऊली जरांगे,भाऊसाहेब भवर,मधुकर गर्जे,संतोष राख,संजय नवले,महेंद्र गर्जे,सुखदेव सानप,गोवर्धन सानप,किरण शिंदे,सिद्धेश्वर ढोले,अभय पवार,देविदास खोटे,संतराम माने,दगडू गोळवे,माजी सरपंच हनुमंत दौलतराव सोडगे, नाना गोळवे, माणिकराव सोंडगे,महेश सोंडगे,फुलाजी सोंडगे,शिवनाथ सोंडगे, अंबादास गवळी,राजाभाऊ सोंडगे,पंढरीनाथ सोंडगे,अजिनाथ सोंडगे,सुशांत सोंडगे,शाहूराव गवळी, देविदास

गोळवे,प्रल्हाद गळवी, रोहिदास गळवी,लक्ष्मण दहिवले,सरपंच शुभम नवले,संतोष औटे,अशोक दहिवले,अभिजित नवले,आलीम शेख, भाऊसाहेब भोपाळे, मोहन भोपाळे, श्रीहरी सगळे,सतीश अंधुरे,हभप हनुमंत महाराज येवले,संजय

नवले,महेंद्र गर्जे,पत्रकार दिनेश लिंबेकर,गोरख येवले,सरपंच परशराम टेकाळे, अशोक शेठ येवले,कैलास टेकाळे,सद्गुरु नेमाने,अंगद येवले,ईश्वर येवले, विष्णू येवले,सयाजी येवले,नारायण टेकाळे, मल्हारी नेमाने,दादा कोल्हे आदींसह महिला भगिनी, ग्रामस्थ व मतदार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles