हवामान अंदाज

Alert to Eight districts today आठ जिल्ह्यांना आज

By post Editor

September 20, 2023

Alert to Eight districts today आठ जिल्ह्यांना आज

अलर्ट महाराष्ट्राच्या या असणार आहे मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर मित्रांनो सध्याच्या स्थितीला आग्नेय आणि परिसरावर असलेली कमी दाबाचे क्षेत्र निवडून गेलेले आहे या भागात समस्त सपाटीपासून 7.6 km उंचीवर चक्रकार वारीचे शेती कायम आहे दरम्यान पूर्व मते आणि ईशान्य बंगालची उपसागरात सपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीवर चक्रकार वारे वाहताना बघायला मिळत आहे या वाऱ्याच्या प्रभावामुळे वायव्य बंगालची उपसागरात पुन्हा कमी दाबाचे शितल सक्रिय होत आहे तर मित्रांनो सकाळपासूनच राज्याच्या काही भागांमध्ये वातावरणात बदल होणार आहे दुपारी आणि दुपारनंतर काही ठिकाणी पाऊस वाटण्याची शक्यता आहे कोकण विभागांमध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाचा जोर कायम राहील घाटमाताचे ठिकाणी आजही जोरदार पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर नागपूर विभागाच्या पूर्वी भागांमध्ये आज विखुरलेले स्वरूपात पावसाचे वातावरण आहे सकाळपासूनच काही काही ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यामध्ये नागपूर भंडारा आणि गोंदियाचा एकदम कडेच्या उत्तरी परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे ठीक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता इतर देखील मित्रांनो ढगाळ वातावरण सकाळपासूनच बघायला मिळेल विखुरलेले स्वरूपात हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस नागपूर विभागांमध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये ठिकठिकाणी शक्यता दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या Maharashtra काही भागांमध्ये पाऊस वाढणार आहे त्यामध्ये आपण स्कीन बघू शकता नाशिकच्या पश्चिम पट्ट्यांमध्ये इगतपुरी त्रंबकेश्वर वगैरे हा वाडा या परिसरामध्ये मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे काही भागांमध्ये संतदार स्वरूपाता पाऊस या परिसरामध्ये होऊ शकतो उत्तरी भागामध्ये नाशिकच्या पावसाचा जो आज राहणार आहे दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये निफाड वणी कापडा या परिसरामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे सटाणा आसपासच्या परिसरामध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस बघायला मनमाड मालेगाव या परिसरामध्ये हलक्या पावसात शक्यता आहे तुरळ भागांमध्ये मध्यम पाऊस देखील बघायला मिळू शकतो चाळी सगाव परिसरामध्ये देखील हलक्या पावसात शक्यता आहे

 

अधून मधून काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता संध्याकाळपर्यंत साखरी उदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो हलका ते मध्यम पाऊस बहुतांश भागांमध्ये शक्यता आहे आणि बाईचा नंदुरबार आणि शहादा या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पाऊस शक्यता एकदम कडे च्या उत्तर भागांमध्ये शहादा नंदुरबार आणि दोंडाईचा या परिसरामध्ये काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे मित्रांनो आज नाशिकच्या पूर्वी परिश्रम देखील वातावरणात बदल होईल दुपारनंतर हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल सिन्नर कोपरगाव येऊला वगैरे या परिसरात देखील आज हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे संगमनेरच्या आसपासच्या परिसरात देखील आज हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल श्रीरामपूर राजुर घारगाव घरी या परिसरात देखील आज पावसाचे वातावरण बनताना बघायला मिळत आहे जुन्नर जुन्नरच्या पश्चिम पट्ट्यामध्ये पावसाचा जोर जास्त राहील पूर्व भागांमध्ये हलक्या मध्यम पाऊस शक्यता नगर जिल्ह्यामध्ये देखील आज वाऱ्याचा वेग कमी होणार आहे नाशिकच्या पोरी पट्ट्यामध्ये देखील वाऱ्याचा वेग कमी होणार आहे आज हलक्या पावसाची शक्यता बहुतांश भागांमध्ये आहे अधून मधून मध्यम सरी देखील बघायला मिळू शकतात पुणे आणि आसपासच्या परिसरात देखील आज पावसाची शक्यता आहे हलका ते मध्यम पाऊस आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळेल दौंड बारामती .