- Advertisement -
- Advertisement -
मुंबई
Maharashtra assembly elections राज्यात भाजपा विधायक दलाचा नेता निवडण्यासाठी गुजरात चे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांना पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र भाजपचे राष्ट्रीय महासचिव आणि मुख्यालय प्रभारी अरुण सिंह यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
हे राज्यातील भाजपच्या विधिमंडळाचा नेता निवडणार असून त्यानंतर मुख्यमंत्री पदाची घोषणा होणार आहे.
विधानसभेचा निकाल लागून आठ दिवस होऊन गेले आहेत. मात्र अद्याप मुख्यमंत्री घोषित करण्यात आले नाही. सध्या शिवसेना आणि भाजप यामध्ये मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू आहे.