Homeविधानसभा निवडणूक 2024राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांच्या पक्षाच्या 38 उमेदवारांची यादी जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांच्या पक्षाच्या 38 उमेदवारांची यादी जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांच्या पक्षाच्या 38 उमेदवारांची यादी जाहीर

मुंबई

Ncp ajit pawar candidate राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाची आज यादी जाहीर करण्यात आली यामध्ये 38 मतदार संघाची ही यादी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जाहीर केली आहे. यामध्ये बारामती विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हेही निवडणूक लढवत असून परळी मतदारसंघांमध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे हे निवडणूक लढवत आहेत .त्याचबरोबर दिंडोरी मतदार संघातून  नरहरी झिरवाळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

बीड जिल्ह्यातील माजलगाव मतदार संघातून प्रकाश दादा सोळुंके यांना तर अहमदनगर शहर मतदारसंघातून संग्राम जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून आशुतोष काळे अकोले विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार किरण लहाने यांचा या यादीमध्ये समावेश आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments