बीड लोकसभा कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोणाला किती मते मिळाली?

- Advertisement -
- Advertisement -

बीड 
beed loksabha election assemblywise result 2024 बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी जोरदार लढत देत विजय संपादन केला. अवघ्या काही हजाराच्या मतांनी पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. मतांची आकडेवारी पाहता पंकजा मुंडे यांचा हा निसटता पराभव झाला. त्यांना या पराभवाची कारणमीमांसा करावी लागणार आहे.
बीड लोकसभा  मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. या सहा मतदारसंघात मिळून pankaja munde पंकजा मुंडे यांना एकूण ६७३७९७ इतके मते मिळाली. यामध्ये २०४८ इतक्या टपाली मतांचा समावेश आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार bajrang sonwane बजरंग सोनवणे यांना ६८३९५० इतके मतदान मिळाले.त्यामध्ये त्यांना १४१८ इतके टपाली मतदान मिळाले.

विधानसभा निहाय मिळालेली मते

pankaja munde

गेवराई ९५४०९ 

माजलगाव १०५६४८ 

बीड ७७६०५ 

आष्टी १४५५५३ 

केज १०९३६०

परळी १४१७७४

टपाली मते २०४८

एकूण ६७३७९७

गेवराई १३४५०५

माजलगाव १०४७१३ 

बीड १३९९१७

आष्टी ११३२९९

केज १२३१५८

परळी ६६९४०

टपाली मते १४१८

एकूण ६८३९५०

bajarang sonawane


 

गेवराई विधानसभा मतदारसंघातून ३९०९६,बीड विधानसभा मतदारसंघातून ६१६८१ आणि केज मतदारसंघातून १३७९८  मतांची आघाडी मिळाली आहे.तर पंकजा मुंडे यांना माजलगाव विधानसभा मतदारसंघात ९३५ ,आष्टी मतदारसंघात ३२२२१ आणि परळी मतदारसंघात ७४८३४ मतांची आघाडी मिळाली आहे. 

लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकाची मते अशोक भागुजी थोरात यांना ५४८५० इतके मते मिळाली आहेत तर वंचित बहुजन आघाडीचे अशोक हिंगे हे ५०८६७ इतके मते घेऊन चौथ्या क्रमांकावर गेले आहेत.

Related Articles

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles