भाजपा’या’नेत्याच्या वक्तव्याने राज्यात गदारोळ 

- Advertisement -
- Advertisement -

भाजपा या नेत्याच्या वक्तव्याने राज्यात गदारोळ

 

 

BJP leader pankaja munde created an uproar in the state राज्यातील भाजपच्या एका नेत्याने आपल्या प्रचार सभेमध्ये वक्तव्य केल्याने राज्यात लोकसभेच्या निवडणुकीचा गदारोळ आणखी वाढला.भाजपच्या या नेत्या आहेत पंकजा मुंडे.पंकजा मुंडे यांनी आपल्या भगिनी ‘खासदार प्रीतम मुंडे यांना नाशिक मधून उमेदवारी देऊ’  असे वक्तव्य केले आणि राज्यातील भाजपमध्ये मोठा गदारोळ सुरू झाला.

पंकजाताईंना विक्रमी मताधिक्य देणं हा आपल्या सर्वांचा स्वाभिमान- पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे आवाहन

वास्तविक पाहता पंकजा मुंडे यांच्या मनामध्ये आपल्या भगिनी डॉक्टर प्रीतम मुंडे यांचं पुनर्वसन करावं यासाठीची खदखद गेल्या अनेकदिवसापासून आहे.किंबहुना त्यांची बीड लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारी जाहीर झाल्यानंतर किंबहुना त्यांची बीड लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही त्यांनी जाहीरपणे वक्तव्य करत आपण लोकसभेच्या निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नसल्याचं त्यांनीसांगितलेहोते.मात्र पक्षश्रेष्ठीने केलेला निर्णय मान्य करून पंकजा मुंडे यांनीआपली भूमिका बदलत लोकसभेसाठी त्या तयार झाल्या.

अनेक वेळा त्यांच्या जाहीर सभांमधून त्यांनी आपल्या भगिनी पंकजा मुंडे यांचे पुनर्वसन करणार असल्याचेसांगितले.
मात्र हे पुनर्वसन कसे केले जाणार याबाबतचा त्यांनी कुठेही खुलासा केला नव्हता.काल बीड येथे झालेल्या जाहीर सभेमध्ये पंकजा मुंडे यांनी आपल्या उगवत्या भाषणामध्ये प्रीतम मुंडे  यांना नाशिक येथे उमेदवारी देऊअसे वक्तव्य केले.त्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये याचे पडसाद पाहायला मिळाले.
ओबीसींची नेते असलेलेमंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेमध्ये पंकजा मुंडे यांनी आपल्या जिल्ह्यातच लक्ष घालावे असे थेटथेटपणे सांगितले. तर भाजपच्या नेत्यांनीही यासंदर्भाततआपली भूमिका स्पष्ट केली.

उमेदवारी देण्याचा जो निर्णय आहे हा पक्षश्रेष्ठी घेतीलअसे वक्तव्य भाजपच्या अनेक नेत्यांनी केले.
त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या फक्त एका वाक्यामुळे राज्यातील भाजपचे वातावरण ढवळून निघाल्याचे चित्र आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसत आहे.

आता प्रश्न येतो तो प्रीतम मुंडे यांचं पुनर्वसन कशा पद्धतीने करणार?

भलेही पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांचे पुनर्वसन कशा पद्धतीने करणार विधानसभेला त्यांना उमेदवारी दिली जाणार का लोकसभेला उमेदवारी दिली जाणार या संदर्भातभलेही पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांचे पुनर्वसन कशा पद्धतीने करणार विधानसभेला त्यांना उमेदवारी दिली जाणार का लोकसभेला उमेदवारी दिली जाणार या संदर्भात कुठलीही भूमिका स्पष्ट केली नाही मात्र त्यांच्यात्यांच्या वक्तव्यावरून हे स्पष्ट होत आहे कीप्रीतम मुंडे यांना आगामी काळामध्ये नाशिक मधूनच उमेदवारी दिली जाणार आहे.

नाशिकचे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार अजून जाहीर होणे बाकी आहे.त्यातच पंकजा मुंडे ह्याभाजपच्या महासचिव असल्यामुळे कदाचितत्यांच्या बोलण्यामधून आगामी काळामध्येभाजपाकडून प्रीतम मुंडे यांना नाशिक मधून उमेदवारी जाहीर होऊ शकते.

भाजपाच्या नाशिकच्या गोठामध्ये याबाबत खळबळ निर्माण झाली आहे. भाजपने देशात 400 पार चा नारा दिल्यामुळे कदाचित मोदी शहा यांच्या समोरजा मुंडे यांनीहे गणित मांडले असावे.तयामुळेचपंकजा मुंडे यांच्या एका वाक्यामुळेराज्यात खळबळ निर्माण झाली आणि माध्यमांना नवी बातमी मिळाली.

Related Articles

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles