लोन पाहिजे ? गुगल पे वरून मिळावा लाखोंचे लोन, ते पण एका मिनिटात !…
सत्तेच्या काळात महागाई ही खूप वाढलेली आहे आणि या महागाईच्या काळात जे मध्यमवर्ग माणसे असतात त्यांना पैशांची खूप गरज पडते आणि ते ती गरज पूर्ण करण्यासाठी LOAN घेण्याचं विचार करतात ,
आणि बँकेकडे जाऊन LOAN ची मागणी करतात,पण त्यांच्या या गरजेमुळे बँक त्यांच्याकडून खूप जास्त INTEREST घेते आणि जर आता तुम्हाला आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही कारण,
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक क्लिक करा
ह्या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने कुठून आणि कसे LOAN घ्यायचे तेही अवघ्या काही मिनिटांमध्ये हे सांगणार आहे ,
तरी तुम्ही ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा तुम्ही Google Pay वापरत असतात तर समजून जा की तुम्ही सहजपणे LOAN घेऊ शकतात पण जर तुम्हाला Google Pay चा मदतीने कर्ज घ्यायचं असेल तर तुम्हाला त्याच्या काही अटी आहेत ,
सर्वप्रथम तुम्हाला LOAN घेण्यासाठी तुमचे Google Pay अकाउंट हे ओपन असलेले पाहिजे म्हणजे तुम्ही Google Pay चे ग्राहक असणे आवश्यक आहे तसेच तुमचा जो सिबिल स्कोर (cibil score) आहे तोही चांगला असला पाहिजे जेणेकरून जर तुमचे अटी पूर्ण असतील
तर तुम्ही Google Pay मधून अगदी सहजरित्याने कर्ज मिळू शकतात तर चला पाहूया Google Pay वरून LOAN घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती आहे आणि Google Pay वरून LOAN घेण्यासाठी लागणारी पात्रता ही काय आहे
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक क्लिक करा
LOAN साठी लागणारी कागदपत्रे
1) बँक पासबुक
2) पॅन कार्ड
3) आधार कार्ड (मोबाइल नंबर लिंक करणे आवश्यक आहे)
LOAN लागणारी पात्रता
1) ग्राहक हा भारताचा नागरिक असणे गरजेचे आहे.
2) तुमच्याकडे मागील ३ किंवा ६ महिन्याचे बँक स्टेटमेंट असणे गरजेचे आहे.
3) ग्राहकचे वय किमान २१ वर्षांपेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.
4) तुमचे बँक खाते सक्रिय असायला हवे
5) तुमचा मोबाईल नंबर हा आधार कार्डसोबत लिंक असायला हवा.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक क्लिक करा