मंत्रिमंडळात मोठा निर्णय state government

- Advertisement -
- Advertisement -

राज्य शासनाने state government घेतला मोठा निर्णय आणि हा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे अखेर त्या योजनेला शासनाची Government मंजुरी मिळाली आता शेतकऱ्यांना farmer मिळणार वर्षाला १ लाख 25 हजार रुपये व मित्रांनो या योजनेसाठी कोणतेही अट नाही कोणत्याही शेतकऱ्याला farmer या योजनेचा scheme लाभ घेता येणार आहे .अर्थात प्रत्येक वर्षाला १ लाख 25 हजार रुपये या योजनेअंतर्गत मिळत राहणार आहेत. तर मित्रांनो मंत्रिमंडळ बैठकीत हा जो निर्णय घेण्यात आला आहे.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

                 

लिंक वर क्लिक करा

लिंक वर क्लिक करा 

यासंदर्भात सविस्तर माहिती information तसेच शेतकऱ्यांना farmer प्रतिवर्ष एक लाख 25 हजार रुपये कसे मिळतील. मित्रांनो शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा अखंडित वीजपुरवठा electricity करण्यास मुख्यमंत्री sate government सौर कृषी वाहिनी योजनेचा दुसरा टप्पा राबवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. जे अंतर्गत शेतकऱ्यांना farmer प्रत्येक वर्षाला १ लाख 25 हजार रुपये सुद्धा मिळणार आहेत बघा शेती पंपांना दिवसा अखंडित आणि भरवसाचा वीज electricity पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा दुसरा टप्पा राबवण्याचा त्याचप्रमाणे वर्ष 2025 पर्यंत 30 टक्के वाहिन्यांना सौर solar ऊर्जेचा पुरवठा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

या झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते वीज खरेदी करारानुसार वीज electricity bill बिलाची रक्कम देण्यासाठी सातशे कोटी रुपयांचा स्वातंत्र्य रिवाल विंग फंड देखील स्थापन करण्यात येईल आणि चालू वर्षासाठी याकरिता शंभर कोटी रुपये इतका निधी हरित ऊर्जा electricity निधीमधून खर्च करण्यात येईल तसेच पुढे पहा या अभियानात वीज वाहिनीसाठीची जमीन land कृषी agriculture करण्याची गरज नाही तसेच अशा जमिनीवरील सौर ऊर्जा प्रकल्पांना तीस वर्षांपर्यंत सर्व कर व शुक्लांतून सूट देण्यात येईल.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 

लिंक वर क्लिक करा

                      लिंक वर क्लिक करा 

कृषी agriculture वीज वाहिनी योजनेसाठीची जमीन land नाममात्रे एक रुपया वार्षिक भाडेपट्याने देण्यास यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे या जमिनीचे land नोंदणी व मुद्रांक विभागाने ठरवलेल्या किमतीच्या सहा टक्के दरानुसार किंवा प्रतिवर्ष १ लाख 25 हजार प्रती हेक्टर यापेक्षा जी रक्कम जास्त असेल त्या दराने वार्षिक भाडेपट्टा दर rate निश्चित करण्यात येईल तर अशा प्रकारे मित्रांनो पाच-सहा दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा allowance केली होती की जे शेतकरी आपली जमीन land सौर पॅनल लावण्यासाठी शासनाला भाडेतत्त्वावर देतील .

त्यांना एकरी पन्नास हजार रुपये प्रमाणे वर्षाला हेक्टरी १ लाख 25 हजार रुपये मिळणार तर बघा अखेर काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीचा निर्णय घेऊन या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे त्याचबरोबर 700 कोटी रुपये खर्च करण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे जे शेतकरी आपली जमीन तीस वर्षांसाठी शासनाला भाडेतत्त्वावर देतील त्यांना तीस वर्षापर्यंत प्रत्येक वर्षाला हेक्टरी hekqter १ लाख २५ हजार रुपये मिळणार आहेत मित्रांनो ही जमीन land शासनाला भाडेतत्त्वावर दिल्यानंतर त्या जमिनीत शासनामार्फत सौर पॅनल बसवण्यात येतील ज्यामार्फत शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज मिळणार तर हा मोठा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी घेण्यात आला आहे ज्याचे दोन फायदे शेतकऱ्यांना मिळणार आहेत शेतात चोर पॅनल लावल्यामुळे दिवसा अखंडीत मिस मिळेल यासोबतच प्रति हेक्टरीत्या शेतकऱ्याला १ लाख 25 हजार रुपये सुद्धा मिळणार आहेत त्याच्यानंतर मित्रांनी अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे तीस वर्षाचा करार संपल्यानंतर ती जमीन पुन्हा त्या शेतकऱ्याला परत केली जाणार आहे .

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,000SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles