मुहूर्त ठरला
रेल्वे येणार
अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गाचे काम आष्टी पर्यंत पूर्ण झाले आहे. या मार्गावर लवकरच हाय स्पीड ट्रायल केले जाणार आहे.
या संदर्भात दररोज सोलापूरवाडी ते आष्टी दरम्यान तयार केलेल्या रुळाची चाचणी केली जात आहे.
https://godatirnews.com
यासाठी रेल्वे विभागाकडून मोठी तयारी केली जात आहे
read more