ताज्या बातम्या

शेअर मार्केट म्हणजे काय ?. अगदी सोप्या भाषेमध्ये | फक्त तीन मिनिटात समजून घ्या, what is share market in marathi

By post Editor

May 30, 2023

 

शेअर मार्केट म्हणजे काय ?. अगदी सोप्या भाषेमध्ये | फक्त तीन मिनिटात समजून घ्या, what is share market in marathi

मित्रांनो आजच्या Blog मध्ये आपण अत्यंत सोप्या भाषेमध्ये share market काय आहे हे समजून घेणार आहोत share  market ला stock market किंवा share  बाजार सुद्धा बोलले जाते share   marketमध्ये दोन शब्द येतात share  आणि  market आपण दोन्ही शब्दांचे अर्थ नीट समजून घेऊया आणि नंतर दोन्ही शब्द एकत्र करून share market म्हणजे नक्की काय हे बघूयात पहिले बघूया की  market काय असते  marketला मराठी शब्द आहे बाजार जिथे वस्तूंची Buying and selling होते त्यांचे  market मच्छी  market भाजीपाला market , electronics  market वगैरे वगैरे आता तुम्हाला समजले असेल  market म्हणजे काय आणि विकतो आता आपण बघूया share  काय असतो share चा मराठी मध्ये अर्थ होतो हिस्सा आता हा हिस्सा नक्की कोणाचा असतो तर हा हिस्सा असतो वेगवेगळ्या मोठ्या company चा त्या कंपन्यांना जेव्हा पैशाची गरज असते तेव्हा ते  marketमध्ये येतात ते पैसे उचलतात नवीन project आहे ते आला तरच आहे आम्हाला दोन हजार रुपये द्या आणि आमचे दोन टक्के शेअर्स घ्या तुम्ही सुद्धा सहमती दाखवली आणि दोन टक्के काठांच्या आता मित्रांनो इथे तुम्ही जे दोन persentage विकेट घेतले त्याला म्हणतात आणि

अनुदान घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

👉🔰 क्लिक करा 🔰👈

 

 

market ला एकत्र करूया share  market ची खरेदी विक्री करतात आता तुमच्याकडे काकांचे नवीन कंपनीचे दोन persentage shares आहे त्याची किंमत दोन हजार रुपये आहे तर व्यवसाय केला अनेक प्रोजेक्ट स्वर काम केले त्यामुळे त्यांचा खूप चांगला नफा झाला आणि या सगळ्या गोष्टी केल्यामुळे पहिले ज्या company ची किंमत एक लाख रुपये होती आता ती झाली दोन लाख रुपये म्हणजे तुमच्या दोन हजाराच्या किंमत झाली चार हजार रुपये म्हणजे तुमचे पैसे दुप्पट झाले आता तुम्हाला तुमचे शेअर्स विकायचे आहे मग तुम्ही share market मध्ये जाता आणि तिथे जाऊन घोषणा करता की माझ्याकडे काकांचे ह्या कंपनीचे 4000 रुपयांचे शेअर्स आहे कोणाला विकत घ्यायचे आहेत का तिथे एका व्यक्तीने तुमची ही घोषणा ऐकली आणि त्याने विचार केला की ताटांची ही कंपनी चांगली आहे आणि भविष्यकाळात या विषयाची किंमत नक्की वाढेल तेव्हा त्या व्यक्तीने तुमच्याकडून ते शेअर्स चार हजार रुपयांमध्ये विकत घेतले आता तुमचा चांगला फायदा झाला कारण तुम्हाला दोन हजारांच्या बदल्यात मिळाले 4000 रुपये आणि in future त्या share ची किंमत वाढेल किंवा कमी होईल यावरून त्या व्यक्तीचा नफा तोटा अवलंबून असणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला आत्तापर्यंत समजले असेल की share marketकिंवा stock market ही अशी जागा आहे तेथे शेअर्स ची खरेदी विक्री होते.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 

👉🔰क्लिक करा 🔰👈