health Insurance म्हणजे काय ? What is Health Insurance in marathi
कधी एकटी मित्रांनो आमच्या ओळखीचे कुटुंब आहे ऐकू तीन लहान मुली घरात नवरा एकटाच कमावणारा गेल्या वर्षी नवऱ्याला पूर्ण झाल्यामुळे त्याला Hospital मध्ये admit करावे लागले या बाईने म्हणजे त्याच्या बायकोने कधी एकटीने शहराच्या बाहेर पाऊल ठेवले नाही तिची पूर्ती धांदल उडून गेली केली होती Hospital मध्ये सांभाळून घर चालू त्या नवऱ्याकडे लक्ष देऊ शेवटी तो नवरा असा तरी बरा झाला आणि त्यांनी पुन्हा शून्यातून सुरुवात केली मित्रांनो ऐकायला ही गोष्ट तरी भय्या व वाटत असली तरी आज या काळात बऱ्याच घरात हीच परिस्थिती आहे आणि वेळ काही कोणावर सांगून येत नाही त्यामुळे तुमच्या घरात अशी वेळ येऊ द्यायची नसेल किंवा असं म्हणूया तुम्ही कष्टाने कमावलेले पैसे Hospital मध्ये खर्च होऊ द्यायचे नसतील तर तुम्हाला Health insurance म्हणजे काय त्याचे फायदे काय तो कुठून विकत घ्यायचा हे सर्व जाणून घेतलेच पाहिजे सर्वात आधी बघूया Health insurance म्हणजे काय मित्रांनो ज्या प्रकारे आपण आपल्या गाडीचा इन्शुरन्स करतो त्याचप्रमाणे जेव्हा आपण आपल्या आरोग्याचा INSURANCE करतो त्याला Health insurance म्हणतात ज्या प्रकारे गाडीमध्ये काही समस्या उद्भवली की insurance company तो सर्व खर्च उचलते त्याचप्रमाणे जेव्हा आपल्याला काही आजार होतो आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावे लागते तेव्हा तो सर्व खर्च Health insurance कंपनी उचलते असं होऊ नये पण समजा तुमच्या घरातले कोण आजारी पडले आणि त्याला हॉस्पिटलमध्ये
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
👉🔰क्लिक करा 🔰👈
ऍडमिट करावे लागले आज या महागाईच्या जमान्यात हॉस्पिटलचे बिल बघून भल्याभल्यांना घाम फुटतो अशा वेळेस आपल्या फायद्याचा ठरतो तुमच्या घरामध्ये कोणीही आजारी पडले नवरा बायको आई वडील किंवा मुले कोणालाही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागले अशा वेळेस इन्शुरन्स असेल तर ती Health insurance कंपनी तुमच्या हॉस्पिटलचा बऱ्यापैकी सर्व खर्च उचलते मित्रांनो महागाई वाढत चालल्यामुळे सुद्धा आज वेळ अशी आहे साध्या तापामुळे जरी admit व्हावे लागले तरी कोणतेही चांगलं हॉस्पिटलमध्ये 10 20 हजाराच्या खाली बिल येणार नाही आणि आजार मोठा असेल जसे की कॅन्सर हार्ड प्रॉब्लेम तर त्याचा खर्च मिडल क्लास परिवाराला न परवडणार आहे मग अशा वेळेस आपण कष्टाने बचत केलेले पैसे काही दिवसात या हॉस्पिटल खर्चामुळे संपून जातात त्यामुळे मित्रांनो आजच्या या काळात प्रत्येकाने आपल्या परिवाराच्या आणि स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आता आपण बघूया Health insuranceकाय काय फायदे आहे सगळ्यात पहिला हेल्थ इन्शुरन्सचा फायदा हा होतो की तुमचे बचत केलेले पैसे वाचतात दुसरा फायदा म्हणजे आपले उपचार पूर्णपणे कॅशलेस होतात म्हणजे आपल्याला आपल्या खिशातून एक रुपया सुद्धा भरावा लागत नाही जास्त करून हॉस्पिटलमध्ये cash less facility उपलब्ध असते तिसरा फायदा हा की तुम्ही लवकर म्हणजे तरुण वयात Health insurance
अनुदान घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
👉🔰 क्लिक करा 🔰👈
काढला तर तुम्हाला Premium कमी पडतो आणि त्यामध्ये बरेच आजार समाविष्ट असता चौथा फायदा म्हणजे हॉस्पिटल व्यतिरिक्त मॅटरनिटी डे केअर ह्या गोष्टी सुद्धा बऱ्याच Plans मध्ये कव्हर असतात आता बघूया पॉलिसी बाजार वरून आपण आपल्याला हवा असलेल्या Health insurance कसा घ्यायचा इथे तुम्ही महिन्याला तीनशे रुपये पासून Health insuranceविकत घेऊ शकता पॉलिसी बाजारचे वैशिष्ट्य हे आहे की इथे तुम्ही 250 पेक्षा जास्त प्लॅन्स बघू शकता आणि तुम्हाला योग्य तो प्लान निवडू शकता ज्याच्यामध्ये कोविड-19 चे म्हणजे कोरोनाचे सगळे ट्रीटमेंट्स कव्हर केलेले आहे याशिवाय इथे तुम्ही कोणताही प्लॅन लगेच विकत घेऊ शकता इथे कोणत्याही प्रकारच्या मेडिकल्सची गरज लागत नाही medial insurance premium वर तुम्हाला सेक्शन एचडी च्या अंतर्गत 75 हजार पर्यंत Tax benifit होऊ शकतो Policy bajar वरून इन्शुरन्स घ्यायचा अजून एक फायदा म्हणजे इथे तुम्हाला शंभर टक्के क्लेम असिस्टंट सपोर्ट मिळतो त्यांचे क्लेम स्पेशलिस्ट तीस मिनिटात तुमच्या घरी किंवा हॉस्पिटलमध्ये पोहोचतात जे तुम्हाला फास्टट्रॅक गेम सेटलमेंट साठी पूर्णपणे मदत करतात पॉलिसी बाजार
नुदान घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
👉🔰 क्लिक करा 🔰👈