अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांच्याकरिता पेन्शन व एलआयसी योजना सह पगार वाढ करण्याची बाब विचाराधीन आहे
महासंकटात सेवाभावी पणे काम केलेल्या आरोग्य, अंगणवाडी व आशा सेविका, बचत गट महिला, मदतनीस या सर्व महिलांचा कार्यकर्तृत्वाचा कौतुक सोहळा संपन्न
महिलांना सन्मानपत्र, जेवणाचे डबे, आरोग्य कार्ड, एकविराची आरोग्य पुस्तिका यांसह आरोग्य किट देऊन सन्मानित करण्यात आले.
बाल संगोपनासाठी 2500 रुपये दिले जात असून ते 5000 होण्याकरता सरकारकडे पाठपुरावा