Ram Navami utsav in shirdi saibaba

India

दोन दिवसापासून साईबाबांच्या रामनवमी उत्साहास प्रारंभ झाला 

Ram Navami 

05

Kerala, India

भाविकांनी मोठी गर्दी केली 

या निमित्ताने शिर्डी साईबाबा मंदिरात विविध देखावे उभारण्यात आले .

कावड पूजा जिल्हाधिकारी सिध्‍दाराम  सालीमठ यांच्या हस्ते करण्यात आली. 

उत्‍सवानिमित्‍त व्‍दारकामाई मंडळ, मुंबई यांच्‍या वतीने समाधी मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केली. 

साईप्रसादालयाच्‍या प्रवेशव्‍दारावर शिव भोला भंडारी...साई भोला भंडारी हे भव्‍य देखावे उभारले आहे

Love Our Stories ?

Read More