Start Exploring

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग

 नागपूर ते शिर्डी असा ५२० किलोमीटरच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे. 

समृध्दी द्रुतगती मार्गाचा डिझाइन स्पीड १५० कि.मी. / प्रति तास आहे. या द्रुतगती मार्गावरून १०० कि.मी. / प्रतितास वेगाने वाहने गेल्यावर मुंबईपासून शिर्डी येण्यास अवघे दोन तास लागतील.

नागपूरहून शिर्डी येण्यास अवद्ये ५ तास लागतील.

समृद्धी महामार्गाची वैशिष्टये 

राज्यातील ३६ पैकी २४ जिल्ह्यांना समृद्धी महामार्गाचा लाभ होणार आहे

समृद्धी महामार्गाची वैशिष्टये 

लांबी ७०१ किमी • एकूण जमीन : ८३११ हेक्टर • रुंदी : १२० मीटर • इंटरवेज : २४ • अंडरपासेस : ७०० • उड्डाणपूल : ६५ 

समृद्धी महामार्गाची वैशिष्टये 

• लहान पूल : २९४ • वे साईड अमॅनेटीझ : ३२ • रेल्वे ओव्हरब्रीज : ८ • द्रुतगती मार्गावरील वाहनांची वेगमर्यादा ताशी : १५० किमी (डिझाइन स्पीड)

समृद्धी महामार्गाची वैशिष्टये 

• द्रुतगती मार्गाच्या दुतर्फा झाडांची संख्या : साडे बारा लक्ष • कृषी समृद्धी केंद्रे :  १८ एकूण गावांची संख्या : ३९२

प्रकल्पाचा अंदाजित खर्च: ५५ हजार कोटी रुपये • एकूण लाभार्थी : २३ हजार ५००  • वितरित झालेला मोबदला :  ६ हजार ६०० कोटी रुपये • 

"

• द्रुतगती मार्गालगत सीएनजी/ पीएनजी गॅस वाहिनी :  गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया मार्फत • ऑप्टिकल फायबर नेटवर्कचे जाळे

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे या दहा जिल्ह्यांमधून जाणार आहे. 

"

Stay Updated
& Connected With Our Latest News