राज्याचा अर्थसंकल्प ठळक मुद्दे 

start exploring

काय आहे या अर्थसंकल्पात जाणून घेऊया 

#अमृतकाळातील पहिलाअर्थसंकल्प
‘पंचामृत’ ध्येयावर आधारित

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना आता 12,000 रुपयांचा सन्माननिधी

 नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

प्रतिशेतकरी,प्रतिवर्ष 6000 रुपये राज्य सरकार देणार-केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000असे12,000 रुपये प्रतिवर्ष मिळणार

 केवळ 1 रुपयांत पीकविमा 

- आधीच्या योजनेत विमाहप्त्याच्या 2 टक्के रक्कम शेतकर्‍यांकडून - आता शेतकर्‍यांवर कोणताच भार नाही. राज्य सरकार भरणार हप्ता - शेतकर्‍यांना केवळ 1 रुपयांत 

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना कर्जमाफी योजनांचे लाभ

  -  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभ या सरकारने दिले. - 12.84 लाख पात्र शेतकर्‍यांच्या खात्यात 4683 कोटी रुपये थेट जमा.

.महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी महाकृषिविकास अभियान

तालुका,जिल्हानिहाय शेतकरी गट,समूहांसाठी योजना-एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा तयार करणार-5वर्षांत3000 कोटी रुपये उपलब्ध करून देणार  

‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा आता व्यापक विस्तार

आता मागेल त्याला शेततळे, फळबाग, ठिबक सिंचन, शेततळ्यांचे अस्तरीकरण - मागेल त्याला शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्र, कॉटन श्रेडर

 - काजू बोंडूपेक्षा प्रक्रिया काजू बोंडूला 7 पट भाव - उत्पन्नवाढीसाठी कोकणात काजू बोंडू प्रक्रिया केंद्र - कोकण, चंदगड तसेच आजरा (कोल्हापूर) येथे काजू फळ विकास योजना

Stay Updated
With Us!

Get Alerts

अधिक वाचा