Dr Babasheb Ambedkar jayanti celebration Ahmednagar 

explore now

सामाजिक न्याय भवन अहमदनगर 

अहमदनगर येतील सामाजिक न्याय भवनावर विद्युत रोषणाई करण्यात आली 

राज्यात सर्वत्र डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होत आहे . 

  अहमदनगर शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने धूम दिसून येत आहे. सर्वत्र चौकाचौकात महामानव आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चौथरे उभारण्यात आले आहेत.

Stay Updated
With

           Our
Latest Stories!

अहमदनगर जिल्ह्यात सर्वत्र डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साह दिसत आहे .त्यासाठी विविध ठिकाणी विद्युत रोषणाई करत उत्साह दिसत आहे .

Click Here