start reading

राज्यात  गारपीट 

नाशिक जिल्ह्यातील विविध भागात गारपीट झाल्याने शेतीचे नुकसान 

कांद्याचे झाले वांधे 

राज्यात अनेक ठिकाणी गाराच गारा 

नाशिक, वाशीम ,यासह विदर्भातील जिल्ह्यात गारपीट 

राज्यावर आणखी एक संकट 

अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान 

या नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे होणे गरजेचे ..

निर्णय वेगवान सरकार गतिमान 

आमच्या ताज्या बातम्या आणि माहितीसाठी वेबसाईट ला भेट द्या 

Click Here