start reading

पुण्यात रंगणार ipl चा थरार 

पुण्यात भारत आणि श्रीलंका आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामन्याचे ५ जानेवारी २०२३ रोजी आयोजन !

 आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, गहुंजे येथे भारत आणि श्रीलंका यांच्यातील आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्याचे गुरूवार, दि. ५ जानेवारी २०२३ रोजी आयोजन करण्यात आले आहे. 

भारतीय संघ ३ जानेवारी २०२३ रोजी श्रीलंका संघाविरूध्द पहिला ट्वेन्टी-२० सामना खेळणार असून त्यानंतर ते पुण्यामध्ये दुसरा सामना खेळण्यास येणार आहेत. हा दिवस-रात्र सामना असणार आहे.  

एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आयोजित होत असलेला हा चौथा आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामना ठरणार असून तेरावा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना ठरणार आहे

एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आत्तापर्यंत २ आंतरराष्ट्रीय कसोटी, ७ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि ३ आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० तसेच ५१ इंडियन प्रिमिअर लीग  सामन्यांचे आयोजन केले गेले आहे. 

भारत आणि श्रीलंका आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामन्याची तिकीटविक्री २७ डिसेंबरपासून 

तिकीट विक्रीचे दर

ईस्ट स्टँड आणि वेस्ट स्टँडः रूपये ८००/-

साऊथ अप्परः रू.११००

साऊथ लोअरः रू. २०००/-

साऊथ वेस्ट आणि साऊथ ईस्ट स्टँडः रू.१७५० नॉर्थ वेस्ट आणि नॉर्थ ईस्ट स्टँडः रू.१७५० नॉर्थ स्टँडः 

Stay Updated
With Our Latest
News!

Click Here