लवकरच रेल्वे ला हिरवा झेंडा  दाखवणार 

 केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत होणार उद्घाटन

बीड च्या खासदार प्रीतम मुंडे आणि नगर दक्षिण चे खासदार सुजय विखे असणार उपस्थिती