धनंजय मुंडेंचा शेतकऱ्यांच्या बांधावरून मदत व पुनर्वसन तसेच कृषी सचिवांना फोन

start exploring

अंबाजोगाई तालुक्यात पावसाने केलेल्या नुकसानीची धनंजय मुंडेंनी केली पाहणी

सरसकट मदतीसाठी नुकसानीचे अहवाल तातडीने सरकारला पाठवा - धनंजय मुंडेंच्या प्रशासनाला सूचना

बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान व पीकविमा दोन्ही मिळाले पाहिजे - धनंजय मुंडे

दिवाळीचा सण असूनही आज सलग तिसऱ्या दिवशी धनंजय मुंडे शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला थेट बांधावर जाऊन पोचले 

अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर परिसर तसेच चोपनवाडी, पिंप्री, पट्टीवडगाव या भागात पावसाने झालेल्या शेती नुकसानीची धनंजय मुंडे यांनी आज पाहणी केली.

आताचे नुकसान पाहता कापूस, सोयाबीनसह सर्वच पिके हातची गेली आहेत

शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला

stay updated
with our latest
news!

subscribe now