आष्टी आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या अरण विहीरा,पिंपळगाव घाट, देऊळगाव घाट, हरेवाडी, मराठवाडी या परिसरातील गावांना या गारपिटीचा तडाखा बसला आहे.
शेतकर्यांनी कांद्याची काढणी केली असली तरी त्याचे शेतात भुसार भरून ठेवल्याने या गारपिटीने मोठे नुकसान झाले.
हा भाग आहे आष्टी तालुक्यातील
गाराच गारा चोह्कडे
या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे दौलवडगाव जिल्हा परिषद गटातील अनेक गावांमध्ये पिकांना फटका बसला. शेतात उभ्या असलेल्या पिकांचे नुकसान झाले. तर जनावरांसाठी तयार केलेल्या चाऱ्याचे नुकसान झाले.
अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईट ला visit करा
ताज्या घडामोडी आणि बातम्यांसाठी आमच्या न्यूजला फोलो करा